कृष्णा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi

कृष्णा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi
कृष्णा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : कृष्णा

उच्चार pronunciation : कृष्णा

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. भगवान कृष्ण
2. गडद काळा
(एका अर्थाने कृष्ण +ॎ =कृष्णा म्हणजे द्रौपदी कृष्णाची बहीण )

मराठीत व्याख्या :-
कृष्णा हे भारतीय मूळ असलेले पुल्लिंगी नाव आहेत भगवान श्रीकृष्णाचे नाव असल्याने हे फार सुप्रसिद्ध नाव आहे.
(एका अर्थाने कृष्ण +ॎ =कृष्णा म्हणजे द्रौपदी कृष्णाची बहीण )

Meaning in Hindi
कृष्णा भारतीय मूल का एक पुल्लिंग नाम है, भगवान कृष्ण का नाम होने के कारण यह एक बहुत लोकप्रिय नाम है।
(एक अर्थ में कृष्ण + ॎ = कृष्ण अर्थात द्रौपदी कृष्ण की बहन है)


Definition in English :- 
" Krishna is a masculine name of Indian origin, being the name of Lord Krishna, it is a very popular name.
(In one sense Krishna + ॎ = Krishna means Draupadi is Krishna's sister)  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
भगवान श्रीकृष्णाचे नाव कृष्ण असे आहे पण त्याला काना हे प्रत्यय लावल्याने ते नाव स्त्रीलिंगी होते आणि त्याचा अर्थ कृष्णा म्हणजेच द्रौपदी असा घेतला जातो.
म्हणून कृष्णा हे नाव मुलगा आणि मुलगी दोन्ही साठी वापरले जाऊ शकते.

Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  कृष्णा
2. Definition of   कृष्णा
3. Translation of कृष्णा
4. Meaning of  कृष्णा
5. Translation of   कृष्णा
6. Opposite words of   कृष्णा
7. English to marathi of   कृष्णा
8. Marathi to english of   कृष्णा
9. Antonym of  कृष्णा


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
माहिती
कृष्णा नावाचा अर्थाला धार्मिक जोड असल्याने हे एक फार सुंदर आणि सुप्रसिद्ध नाव आहे.
बहुतेक वेळा भगवान श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक नाव आपल्या घरातील पहिल्या बाळाला ठेवावं अशी लोकांची इच्छा असते.
कृष्णा नावाचे बरेच अर्थ निघतात. श्रीकृष्ण कथेमध्ये हे नाव त्यांच्या सावळ्या रंगामुळे देण्यात आले होते.
वर अर्थ सांगितल्याप्रमाणे हे नाव स्त्रीलिंगी सुद्धा होते .अशा प्रकारे मुलगा आणि मुलगी या दोघांसाठीही कृष्ण हे नाव सहजगत्या वापरले जात आहे .फार पुरातन काळात पासून हे नाव उपयोगात आणले गेले असले तरी सुद्धा त्याचे आधुनिकता कमी झालेली नाही आजही कृष्णा नाव तितकंच अट्रॅक्टिव आणि युनिक वाटतं.



शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग