Login

गुढी शब्दाचा अर्थ मराठी gudhi meaning in marathi

गुढी शब्दाचा अर्थ मराठी gudhi meaning in marathi
गुढी शब्दाचा अर्थ मराठी gudhi meaning in marathi

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :गुढी

उच्चार pronunciation : गुढी

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1.विजय ध्वज, ब्रह्म ध्वज
2.काठी पूजा आणि देवक-स्तंभ 


मराठीत व्याख्या :-
विजय प्रतीकाचे लक्षण म्हणून किंवा कुठल्याही गोष्टीचा शुभ संकेत म्हणून लांब काडी बांधून त्यावर धार्मिक मान्यतेनुसार वेगवेगळ्या वस्तू जसे की साडी , आंब्याचा डघळा, त्यावर कलश वगैरे आणि ती दारी उभारली जाते यालाच गुढी म्हणतात.

Meaning in Hindi
विजय के प्रतीक के रूप में या किसी चीज के शुभ संकेत के रूप में उस पर एक लंबी छड़ी बांधी जाती है और धार्मिक मान्यता के अनुसार उस पर साड़ी, आम कि डहनई, कलश आदि विभिन्न वस्तुएं सजा खड़ी की जाती हैं और उस दरवाजे को गुड़ी कहा जाता है।


Definition in English :- 
" As a symbol of victory or as an auspicious sign of something, a long stick is tied on it and various items like sari, mango saffron, kalash etc. are erected on it according to religious belief and that door is called Gudi  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
हिंदू संस्कृतीमध्ये गुढी उभारण्याची परंपरा फार जुनी आहे अगदी पुरातन काळापासून गुढीचे स्वरूप बदलत आलेले असले तरी त्या मागची भावना आणि कारण मात्र सारखीच आहेत.
तमिळ भाषेत गुढीला काठी किंवा तोरण असेही मानले जाते.
एखाद्या शुभप्रसंगी भगवद्गीता किंवा इतर पुराणाचे वाचन सुरू असताना मंदिर पंडाला मध्ये सुद्धा गुढीची उभारणी होते.


Synonyms in Marathi :-
Na


Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  गुढी
2. Definition of   गुढी
3. Translation of गुढी
4. Meaning of  गुढी
5. Translation of  गुढी
6. Opposite words of   गुढी
7. English to marathi of   गुढी
8. Marathi to english of   गुढी
9. Antonym of  गुढी


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
आपण वर पाहिल्याप्रमाणे गुढीचा अर्थ म्हणजे विजय ध्वज होतो . महाराष्ट्रामध्ये हिंदू नववर्ष गुढी उभारून साजरा केला जातो त्या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात.
होळीच्या वेळी वापरला जाणारा साखरेचा बत्तासा असलेली माळ, कडुनिंबाचा , आंब्याचा छोटासा डघळा आणि नवकरवस्त्र साडी शुभ धाग्याने बांधली जाते त्यावर कुमकुम लावून कळस उलटा ठेवला जातो आणि बांबूच्या काडी ला आहे सगळं बांधून दारी गुढी उभारली जाते.
त्यामागचा हेतू एवढाच की हे विजयाचे प्रतीक आहे आनंदाचे प्रतीक आहे गुढी उभारणे म्हणजे आपला आनंद प्रदर्शित करणे तर पाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे हीच असते महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात.
त्यादिवशी सगळ्यांची घर अगदी रंगीबेरंगी दिसतात.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0