Login

जीव ओवाळून टाकणे चा अर्थ मराठी meaning in marathi

जीव ओवाळून टाकणे चा अर्थ मराठी meaning in marathi
जीव ओवाळून टाकणे चा अर्थ मराठी meaning in marathi

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :जीव ओवाळून टाकणे

उच्चार pronunciation : जीव ओवाळून टाकणे

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. खूप प्रेम करणे
2. अतिरिक्त जीव लावणे.

मराठीत व्याख्या :-
एखाद्या व्यक्तीविषयी अफाट प्रेम असणे त्याच्यासाठी काहीही करण्याची तयारी असणे . त्याच्यावर खूप प्रेम असणे.

Meaning in Hindi
किसी इंसान से बेहद प्यार करना और उसके लिए कुछ भी करने को तैयार रहना।


Definition in English :- 
"  To have immense love for a person and to be willing to do anything for him. To love him so much. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
एखाद्या घरात छोटासा बाळ असलं की तो त्याच्या वेगवेगळ्या हालचालींमधून कौतुकास पात्र असे काम करत असतो.
तेव्हा आईच्या तोंडून सहज निघतं , याच्याकडे पाहिलं की जीव ओवाळून टाकावासा वाटतो. म्हणजे त्याच्यासाठी काहीही करण्याची तयारी असणे त्याच्यावर खूप जास्त प्रेम असणे यालाच जीव ओवाळून टाकणे असे म्हटले गेले आहे.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  जीव ओवाळून टाकणे
2. Definition of   जीव ओवाळून टाकणे
3. Translation of जीव ओवाळून टाकणे
4. Meaning of  जीव ओवाळून टाकणे
5. Translation of   जीव ओवाळून टाकणे
6. Opposite words of   जीव ओवाळून टाकणे
7. English to marathi of   जीव ओवाळून टाकणे
8. Marathi to english of   जीव ओवाळून टाकणे
9. Antonym of  जीव ओवाळून टाकणे


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
माहिती:-

प्रत्येक फौजीचा आपल्या देशावर इतकं प्रेम असतं की ते देशासाठी " जीव ओवाळून टाकायला " ही तयार असतात. स्वतःचे घरदार ,कुटुंब , आपली माणसं सोडून सीमेवर भटक्यांसारखा आयुष्य जगायला ते तयार होतात फक्त आणि फक्त आपलं मातृभूमी विषयीचे प्रेम प्रकट करण्यासाठी.
नोकरी किंवा एक काम म्हणून सैन्यात भरती होणे ही गोष्ट वेगळी पैसा तर काय कुठेही कमावता येतो पण स्वतःची जीवाची परवा न करता देशासाठी काहीही करण्याच्या तयारीला खरंच मोठे हृदय असावा लागतो.
एखाद्या लेकराचा त्याच्या आईवर प्रेम असावं असं प्रेम असतं एका फौजीचं देशावर.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंजीव ओवाळून टाकणे
0