Login

दोन प्रेमवीर

दोन प्रेमवीरावरील चारोळी

दोन प्रेमवीर बसले
झाडाखाली निवांत
सृष्टीचा नजारा पाहण्यात
घालवू काही क्षण एकांत


©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all