तु समोर जेव्हा यायचा ना
बघत राहायला व्हायच
तुझ्या स्वभावातला तो साधेपणा
अनुभवण मजेशीर वाटायच
पण सार पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
बघत राहायला व्हायच
तुझ्या स्वभावातला तो साधेपणा
अनुभवण मजेशीर वाटायच
पण सार पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
तुझ्या विचारांनी मनावर
राज्य केले होते
म्हणून माझ्या मनावर
तुझेच नाव कोरले होते
पण सार पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
राज्य केले होते
म्हणून माझ्या मनावर
तुझेच नाव कोरले होते
पण सार पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
हरून प्रयत्न सोडताना
तुझ बोलण स्फुर्ती द्यायच
त्यातूनच पुन्हा नव्याने
मन माझ हे उठायच
पण सार पणात अडल
याच कौतूकही राहिल
तुझ बोलण स्फुर्ती द्यायच
त्यातूनच पुन्हा नव्याने
मन माझ हे उठायच
पण सार पणात अडल
याच कौतूकही राहिल
आजारी पडायचे जेव्हा मी
तुझी काळजी बळ द्यायची
कोणीतरी झुरतय म्हणूनी
जगण्याची गोडी वाटायची
पण सार पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
तुझी काळजी बळ द्यायची
कोणीतरी झुरतय म्हणूनी
जगण्याची गोडी वाटायची
पण सार पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
तुला ही तसच वाटत असेल ना
कि माझ्याच मनाचा भ्रम हा सारा
तुझे वागणे प्रेमच असेल ना
कि फक्त माझ्याच कल्पना असतील
या अन अशाच पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल
कि माझ्याच मनाचा भ्रम हा सारा
तुझे वागणे प्रेमच असेल ना
कि फक्त माझ्याच कल्पना असतील
या अन अशाच पणात अडल
अन ते सांगायच राहून गेल