तेलही गेले तूप ही गेले
भांडण (भाग ३)
©® स्वाती बालूरकर, सखी
एक दिवस संध्याकाळी सात वाजेपर्यंत रुद्र घरी परतला नाही.
कॉलेज आणि क्लासेस तर साडेचारला सुटाचे .
कधी कधी मित्रांसोबत कुठेतरी थांबल्या मुळे त्याला अर्धा तास वगैरे उशीर व्हायचा.
पण सात वगैरे कधीच वाजले नव्हते.
कॉलेज आणि क्लासेस तर साडेचारला सुटाचे .
कधी कधी मित्रांसोबत कुठेतरी थांबल्या मुळे त्याला अर्धा तास वगैरे उशीर व्हायचा.
पण सात वगैरे कधीच वाजले नव्हते.
मिताली ऑफिसातून घरी आली आणि रुद्राच्या बाईक घरा बाहेर नाही हे पाहून आश्चर्य वाटलं .
आत आली आणि फळे त्याला फोन लावला.
त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असा टोन येत होता.
“हा गेला कुठे? असा न सांगता?” ती स्वतःशीच म्हणाली.
तिने पुन्हा एकदा स्वतःचा फोन चेक केला की रुद्र ने काही कॉल किंवा मेसेज दिलेला आहे का, जो तिने पाहायला वगैरे नाही.
पण नाही फोन मध्ये तसं काहीही निरोप नव्हता मग तिने मीतला फोन लावला त्याचा फोन त्यावेळी व्यस्त आला .आता नेमकं काय करावं हे तिला कळेना.

का कुणास ठाऊक इथेच काळजी वाटायला लागली.
फ्रेश होऊन पाहुयात या विचाराने ती उठली, मिताली शूज काढून फ्रेश व्हायला जाणार इतक्यात फोन वाजला.
अनोळखी नंबर होताच म्हणून नंबरचा कॉल घेताना ती विचारात पडली.
इतक्यात नेमका मीत पण घरी आला.
त्याला पाहताच तिचा जीव भांड्यात पडला.
“ ऐक ना, रुद्र घरी आला नाहीय आणि त्याचा फोन पण रेंज मध्ये नाहीय .”
तिने घाई घाईने सर्व सांगितले.

“ ओके ओके. तू पॅनिक होऊ नकोस ,असेल कुठे मित्राकडे.
पुन्हा त्याच नंबर वरून कॉल.
“हा पहा” , सतत वाजतोय म्हणून तिने फोन घेतला.
“बघ मीत, मी माझ्या टेन्शन मधे आहे आणि या नंबर हून सतत कॉल येतोय, घ्यावा की नाही या विचारात होते आणि तू आलास.”
पुन्हा त्याच नंबर वरून कॉल.
“हा पहा” , सतत वाजतोय म्हणून तिने फोन घेतला.
“बघ मीत, मी माझ्या टेन्शन मधे आहे आणि या नंबर हून सतत कॉल येतोय, घ्यावा की नाही या विचारात होते आणि तू आलास.”
“अनोळखी नंबर? दे इकडे मी पाहतो .” असे म्हणून मीतने फोन घेतला ,
पलीकडून थोडा गोंधळ आरडा ओरडा आणि मग पलीकडून एकदम कडक असा आवाज आला , “ हा रुद्र शिंदे च्या घरचा नंबर आहे का?” करडा आवाज.
पलीकडून थोडा गोंधळ आरडा ओरडा आणि मग पलीकडून एकदम कडक असा आवाज आला , “ हा रुद्र शिंदे च्या घरचा नंबर आहे का?” करडा आवाज.
“ हो हो रुद्रचा आहे . . आपण कोण? “
“तुम्ही कोण बोलताय ? रुद्राचे बाबा ?”
“ बोला सर, काय झालं ? कोण आपण? ”
“ एक मिनिट मिस्टर शिंदे ,स्पीकर ऑन करतोय आणि हॅलो मी नूतन वसाहत पोलीस चौकीतून बोलतो आहे, इन्स्पेक्टर वाघमारे .”
“ पोलिस अधिकारी बोलताय ? काय झालं?”
मीत च्या पायाखालची जमीन सरकली.
मीत च्या पायाखालची जमीन सरकली.
“ मिस्टर शिंदे , अर्जंट पोलीस स्टेशनला यावं लागेल .”
“अहो पण काय झालं? रुद्र तर ठीक आहे ना ?”
“रुद्र ठीक आहे पण फोनवर बोलता नाही येणार , तुम्ही प्रत्यक्ष या , आपण बोलूयात .”
“अहो पण काय झालं? रुद्र तर ठीक आहे ना ?”
“रुद्र ठीक आहे पण फोनवर बोलता नाही येणार , तुम्ही प्रत्यक्ष या , आपण बोलूयात .”
त्यानंतर जे प्रकरण झालं, ते मिताली आणि मीत यानी कधी स्वप्नातही चिंतलं नसेल .
दोघेजण पोलीस स्टेशनला गेले तिथे जाऊन पाहतात तर रुद्र आणि त्याच्या सात आठ मित्रांना पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.
मीत ला खूप मोठा धक्का बसला.
प्रकरण काय आहे ते लवकर कळेना आणि विश्वास ही बसेना.
तिथे असलेल्या त्या मुलांच्या टोळक्यावर तीन प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले होते.
एक तर ड्रग्ज चे सेवन, दुसरा आरोप सार्वजनिक जागी मुलींची छेडछाड आणि अवैध रित्या ड्रग्स छा संग्रह करणे वगैरे. .
मीत डोक्याला हात लावून बसलाच.
मिताली रडू अनावर होवुन शांत झाली होती.
रुद्र यातलं काहीच मान्य करत नव्हता.

“नेमकं काय प्रकरण आहे ते मलाही कळत नाहीय मम्मा, हे माझे क्लासेस मधे भेटणारे मित्र आहेत. यातलं आम्ही काहीच केलेलं नाही. हे पुलिस काका खोटं सांगताहेत बाबांना. .” असे म्हणताच पोलिसांनी एक फटका त्याच्या मित्राला मारला.
“बोलतो की छडी काढू?”
मिताली हे सारं सहन न होवून मिताली बाहेर निघून गेली.
रुद्राच्या त्या मित्राने सगळे आरोप मान्य केले.
आत मीत च्या पायाखालची जमीन सरकली .म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये रुद्र खरंच सामील होता? की केवळ मित्रांसोबत तो होता म्हणून तो यात अडकला? हे त्याला त्या क्षणी समजत नव्हते.
रुद्र पुन्हा पुन्हा विनंती करत होता, ते सगळे फ्रेंड्स आहेत. त्याला यातलं काहीच माहित नाही.
परंतु ही जर केस कोर्टात गेली त्याचे हे निरागस असणे कोणीच मान्य करणार नाही ,सर्वांसोबत त्यालाही शिक्षा होईल.
ड्रग्स घेणं, ड्रग्स बाळगणं आणि मुलींची छेडछाड हे तीनही अतिशय गंभीर आरोप होते .

आपण इतके वर्षापासून परिवार सांभाळून कशासाठी कमावत होतो? हे आठवून त्याला स्वतःवरती घृणा आली.
तो पण बाहेर आला आणि मीताला म्हणाला, “काही होऊ शकत नाही . . तो पुरता अडकला आहे या सगळ्यात . कर अजून लाड कर त्याचे !”
“मीत लाड मी एकटीने नाही केलेत, लाड तुम्ही पण केलेत ना!”
“ अगं पैसा पुरवणे माझं काम असलं तरीही मुलांवर संस्कार करणे, घर सांभाळणे आईचं काम असतं. पण तुला नोकरी आणि तुझे आईबाबा सोडून काही दिसलं नाही.”
“ अगं पैसा पुरवणे माझं काम असलं तरीही मुलांवर संस्कार करणे, घर सांभाळणे आईचं काम असतं. पण तुला नोकरी आणि तुझे आईबाबा सोडून काही दिसलं नाही.”
“हे काय, आता वेळ पडली म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर ढकलू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मी संस्कार केले नाहीत? सगळ्या घराच सगळं केलं . . .आणि हो पैशाचं बोलू नकात ,मी पण कमावत होते , तर तुमच्यावरती पूर्ण भार नव्हता.”
“ अगं पण त्या सगळ्याचा परिणाम काय झाला हे पाहतेस का ?”
“ अगं पण त्या सगळ्याचा परिणाम काय झाला हे पाहतेस का ?”
नेमका त्यावेळी पोलिसांनी रुद्रला कबुलीसाठी बाहेर आणलं होतं .
आताही त्याने दोघांना भांडताना पाहिलं आणि तो जोरात ओरडला .” थांबवा ना! तुमच्या ह्या भांडणामुळेच तर ही वेळ माझ्यावरती आली. मला सतत बाहेर राहायला चांगलं वाटत होतं .ते कोण मित्र आहेत काय करत आहेत मला काही माहित नाही. आता तरी तुम्ही या विषयावरून भांडू नका ,नाहीतर मला घरी आल्यापेक्षा जेलमध्ये राहणं बरं वाटेल.” आणि तो रडत पोलिसांसोबत आत मध्ये परत गेला.
मितालीने मीतला घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडायला लागली.
म्हणजे पैसा अडका, नाव ,प्रतिष्ठा आणि मुलगा या सगळ्यांना एकत्र मिळवण्याच्या फंद्यामध्ये नवरा बायकोचा वादात तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था झाली होती .
त्याच्या भविष्याची दोघांनाही काळजी लागली होती.
आताच पोलीस रेकॉर्डमध्ये त्याचं नाव आलं तर त्याचं करिअर ,नोकरी आणि त्याचा आयुष्य कसं होईल या विचारानेच दोघेजण चिंताग्रस्त झाले.
©® स्वाती बालूरकर सखी
दिनांक ३०.११.२४
दिनांक ३०.११.२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा