काव्यप्रकार - लाडू काव्य
शीर्षक - राजा राम
___________________________
___________________________
राजा राम
चढला केशरी रंग
दर्शनाची लागली ती आस
मुखी साऱ्यांच्या रामचंद्रांचे नाम
भक्त प्राणप्रतिष्ठेत दंग
आजचा दिवस खास
हे श्रीरामा
__________________________
©विद्या कुंभार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा