वाट दिसता तुझी
वाटे जग उजळल
चौकटीतल विश्व माझ
व्यापकतेत उतरल
वाटे जग उजळल
चौकटीतल विश्व माझ
व्यापकतेत उतरल
जगण्यातली गुंतागुंत
अलगद सुटून गेली
जगण्याला जगण्याची
माझ्या ओढ लागली
अलगद सुटून गेली
जगण्याला जगण्याची
माझ्या ओढ लागली
रोज चिंतेत जळणारा
जीव झाला मुक्त
मोकळ्या मुक्त आभाळाची
निर्मळता उरात घेत
जीव झाला मुक्त
मोकळ्या मुक्त आभाळाची
निर्मळता उरात घेत
राख झाल्या मनाला
आज आकार आला
हाती चांदण्याची ऊब
आज जन्मून आली
आज आकार आला
हाती चांदण्याची ऊब
आज जन्मून आली
वाट दिसता तुझी
वाटे जग उजळल
चौकटीतल विश्व माझ
व्यापकतेत उतरल
वाटे जग उजळल
चौकटीतल विश्व माझ
व्यापकतेत उतरल
©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी