Login

संध्या नावाचा अर्थ मराठी Sandhya Mame meaning in marathi

संध्या नावाचा अर्थ मराठी Sandhya Mame meaning in marathi
संध्या नावाचा अर्थ मराठी Sandhya Mame meaning in marathi

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :संध्या

उच्चार pronunciation : संध्या

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. मौल्यवान,मन
2. संध्याकाळ

मराठीत व्याख्या :-
संध्या हे नाव भारतीय मूळ असलेले स्त्रीलिंगी नाव आहे.याचा अर्थ मौल्यवान,मन , संध्याकाळ असा होतो.


Meaning in Hindi
संध्या नाम भारतीय मूल का एक स्त्री नाम है। इसका अर्थ है अनमोल, मन, शाम।


Definition in English :- 
" Sandhya is the noun of feminine origin of Indian origin. It means precious, mind, evening.  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
मुलीचे नाव म्हणून हे नाव खूप प्रसिद्ध आहे. या नावाचा अर्थ म्हणजे नावाच्या लोकप्रियतेचे कारण बहुतेक लोक आपल्या मुलींना हे नाव देणे चांगले समजतात.
हे नाव युनिक असून बोलायला सोपे आहे म्हणून त्याची पसंती अधिक आहे.


Synonyms in Marathi :-
उषा

Antonyms in Marathi :-
प्रभा

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  संध्या
2. Definition of   संध्या
3. Translation of संध्या
4. Meaning of  संध्या
5. Translation of   संध्या
6. Opposite words of   संध्या
7. English to marathi of   संध्या
8. Marathi to english of   संध्या
9. Antonym of  संध्या


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
संध्या आणि राजू दोघेही बालपणीचे सवंगडी दोघांचाही स्वप्न होतं की, स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी खोलावी आणि सगळे जग फिरावं सोबतच इतरांनाही फिरवावं ‌.
पण बालपणीचे सगळेच मित्र नेहमी सोबत राहत नसतात. हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी दोघांच्याही वाटा बदलल्या .
तेव्हा इंटरनेट इतका ऍक्टिव्ह होतो म्हणून दोघांनीही आप आपल्या करिअर वेगवेगळ्या देशांनी सुरू केलं , पण त्यांना जग फिरण्याचा हे स्वप्न काही स्वस्त बसू देईना.
एक दिवस राजू ने मॅक्झिनमध्ये संध्याचे ट्रॅव्हल कंपनी विषयी वाचलं नवीन आणि सगळ्यात जास्त चालणारी चाहूल कंपनी संध्याची आहे हे त्याला त्यातून कळलं त्याला फार आनंद झाला त्याने सुद्धा हेच काम सुरू करण्याचा निर्णय घेतला संध्या या विचाराने तुला पण जपून काम करू लागला एक दिवस त्यांनी नवीन ट्रिप ऑर्गनाईझ केली आणि सगळा रूट अगदी तोच ठेवला जो संध्याचा वैष्णोदेवी ला त्या दोघांच्याही गाड्या एकमेकांसमोर उभे राहिल्या दोघांचा बिजनेस करिअर आणि स्वप्न सगळं काही येत होतं संध्याला समोर राजू ला पाहून इतका आनंद झाला की तिला सांगता येत नव्हता.



शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0