Login

सारिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi 

सारिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi 
सारिका नावाचा अर्थ मराठी meaning in marathi 

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :सारिका

उच्चार pronunciation : सारिका

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. बासरी
2.कोकिळा,दुर्गा मातेचे दुसरे नाव,


मराठीत व्याख्या :-
सारिका हे एक भारतीय मूळ असणारे,स्त्रीलिंगी नाव आहे.  याचा अर्थ बासरी कोकिळा, दुर्गा मातेचे दुसरे नाव असा होतो.


Meaning in Hindi
सारिका भारतीय मूल का स्त्रीलिंग नाम है। इसका अर्थ है बांसुरी कोयल, देवी दुर्गा का दूसरा नाम।


Definition in English :- 
" Sarika is a feminine given name of Indian origin. It means Flute Cuckoo, another name of Goddess Durga.
  "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
सारिका हे अतिशय सुंदर नाव आहे बोलायला सोपे आणि आधुनिक असे सारिका नाव हे हिंदू संस्कृतीत वापरतात.
फार पूर्वीच्या काळापासून हे नाव प्रचलित आहे तुम्ही जर मुलीच्या नावासाठी नाव शोधत असाल तर सारिका आहे एक फार छान नाव आहे.


Synonyms in Marathi :-
कोकिळा

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  सारिका
2. Definition of   सारिका
3. Translation ofसारिका
4. Meaning of  सारिका
5. Translation of   सारिका
6. Opposite words of   सारिका
7. English to marathi of   सारिका
8. Marathi to english of   सारिका
9. Antonym of  सारिका


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

सारिका रावत मदर तेरेसा कॉलेजच्या सगळ्यात प्रसिद्ध शिक्षिका. आता यांचा प्रसिद्ध होण्यामागचे कारण त्यांची सगळ्यांपेक्षा वेगळी शिकवण्याची पद्धती. आणि आत्मविश्वास.
सारिका जेव्हा वर्गात शिकवायला येते तेव्हा मुलांचा मूड कसाही असो तो एकदम झक्कास होऊन जातो ‌.
कुठल्याही विषयाला इतक्या कलात्मक पद्धतीने समजावून सांगायच किती मुलांना एका स्टोरी फॉरमॅटमध्ये आठवणीत राहील ही सारिकाची खास बात होती कॉलेजमधल्या इतर शिक्षकांनी ही तिच्यासारखा शिकवण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणतात ना काही गोष्टी जन्मापासून मिळालेल्या असतात आणि ही कला सारिकाला जन्मापासूनच मिळाली होती.
तिच्या विद्यार्थ्यांच्या हट्टामुळे तिने स्टोरी टेलिंग मध्ये करिअर करण्याचे ठरवलं आणि एक दिवस पहिला स्टोरी टेलिंग चा कार्यक्रम कॉलेजमध्येच आयोजित केला.
पहिल्याच व्हिडिओने इंटरनेटवर व्हायरल सारिका रावत दि स्टोरी टेलर.वयाच बंधन नसतंच प्रसिद्धीला


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंगग


0