Login

एक अधुरी कहाणी -तिची भाग 1

And He Is Back

एक अधूरी कहाणी

©पूनम पिंगळे

भाग १


आज ती खूप tension मधे होती का? कसला विचार करत होती ती? तो इतक्या वर्षानंतर अचानक समोर आला होता आणि ती गोधळून गेली होती. कोण होता तरी कोण तो? त्यात तिच्या सोबत प्रकाश होता. तिचा नवरा हो. ती मनातून वैतगली आजच हा पण सोबत आहे माझ्या नाहीतर काहीतरी ओळख देऊन बोलले तरी असते छे नाशिबच ख़राब दूसर काय. घरी अली तरी प्रजाक्ताच्या नजरेसमोरुण तो चेहरा जात नव्हता अणि स्वतःवर चिडत बसली होती ती……ठीक आहे उद्या ज़ाइन मी परत बघुया भेटतो का ते आणि याच विचारात तिला कधी झोप लागली समजलच नहीं… सकाळी उठूंन पण ती बैचैनच् होती.प्रकाशला पण जाणवत होत काहितरी गड़बड़ आहे नक्की. पण विचाराव काय म्हणून तो पण शांतच होता .


तिची नुकतीच अंघोळ झाली होती ओल्या आणि मोकळ्या केसात खुप सुन्दर दिसत होती ती…प्रकाश गुपचुप तिच्या जवळ गेला तिच्या मानेल एक अलगद चुंबन घेत बोलला तू आजंपण तशीच आहेस ग अतिशय सुन्दर अजूनपन माझी नजर तुझ्यावरुण् हटत नाही…अणि घट्ट मिठित घेतल तिला..तिच्या ओठांवर ओठ ठेवले अणि आतून प्रसाद चा आवाज़ आला मम्मी मला उशीर होतोय झालय का बाई तुझ्? दोघे एकदम भनावर आले.अणि ती बोलली होरे बाळा almost झालय फक्त चपाती बनवतीये.


नंतर काय रोजचिच काम आटोपुन ती ऑफिस ला गेली….आज् सोमवार होता त्यामुळे भरपूर काम होती .त्यामुळे त्याचा विसर पडला तिला.पण बोलतात ना काही घटना या घड़तातच मग तुम्ही कितीही दूर जायचा प्रयत्न करा पण ते घड़तच….तो तिच्या बॉस चा मित्र नेमका आला ऑफिसमध्ये

क्रमशः





🎭 Series Post

View all