वटपौर्णिमेच कॉन्ट्रॅक्ट Renewal..साता जन्माचं ????❤️
माझ्यासाठी ते आणि त्यांच्यासाठी मी
राघू मैना जसे सोबती
कधी रागाचा उद्रेक
तर कधी प्रेमाच्या उकळ्या
प्रेम कधी व्यक्तच केलं नाही कुणी
ना त्यांनी मला न मी त्यांना
पण आहे हे नेहमीच उमगत असत
आणि नकळतपणे खूप काही घडत असत
कधी रुसवे फुगवे ..तर कधी धम्माल गंमत
बघता बघता सरली की हो 25 वर्ष..
आजच्या दिवशी आम्ही पण केलंय बरका
आमचं renewal साता जन्माचं????
©पूनम पिंगळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा