26 मार्च दिनविशेष - 26 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना.
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना.
1552 गुरु अमरदास शिखाणचे तिसरे गुरु बनले.
1902 नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पाहिले भाषण झाले.
1910 लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औध संस्थांनातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरुवात केली.
1942 इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह.
1942 ऑस्विच येथील छळछावणीत पहिले महिला कैदी दाखल झाले.
1972 नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरुवात झाली.
1974 गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाची सुरवात.
1979 अन्वर सादात मेनाकेम बेगीन आणि जिमी कार्टर यांनी वोशिंगटन येथे इस्त्रायल इजीप्त शांतता करारावर सह्या केल्या.
2000 ब्लादीमीर पुटीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
2013 त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना.
1971 बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन.
जन्म...
1874 अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म.
1875 दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्रध्यक्ष सिंगमन ह्री यांचा जन्म.
1869 जॉर्ज वोशिंगटन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मान यांचा जन्म.
1881 गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते गुच्चीओ गुच्ची यांचा जन्म
1998 पुमा से कंपनीचे निर्माते रुडॉल्फ दास्सलेर यांचा जन्म.
1907 हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक शिक्षणतज्ञ् महादेवी वर्मा यांचा जन्म
1909 साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रय तथा बा द सातोस्कर यांचा जन्म.
1973 गुगल चे सह संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म..
1985 झिमब्बाबेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.
मृत्यू.....
1827 कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बिथोव्हेन यांचे निधन.
1825 वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन.
1932 कॅडीलॅक आणि लिंकन कंपनीचे स्थापक हेंरी एम लेलंड यांचे निधन..
1996 चित्रकार के के हेब्बर यांचे निधन.
1996 हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हीड पॅकार्ड यांचे निधन.
1997 गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन.
1999 प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन.
2003 गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.
2008 लित साहित्यिक बाबुराव बागुल यांचे निधन.
2012 प्रसिद्ध पराडमुख गीतकार व कवी मानिकरावं गोडघाटे उर्फ ग्रेस यांचे निधन.
टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा