आईची समजूत !! भाग 1
सुधा, ये लवकर आईंचा फोन आलाय ग..
रवी हाक मारून सुधा बोलवत होता, त्याच्या हातातील पेपर ठेवून तो थोडावेळ आई सोबत बोलत होता...
हा ,बोल आई कशी आज माझी चौकशी करायचे सोडून तू सरळ सरळ मला न बोलता सुनेकडे फोन दे म्हणतेस ? ...रवी
आई रागात होती, तिला सुधा सोबत म्हणजे सुने सोबत बोलायचे होते..
दे तू जरा तिच्या कडे फोन, तुला कळत तर नाहीच निदान तिच्या डोक्यात काही उजेड पडता आला तर बघते...आई
आई उजेड कसला उजेड पडायचा आहे तुला तिच्या डोक्यात असा, तो ही इतक्या सकाळी सकाळी... मला सांग मी निरोप देतो तुझा, आणि काही रागाची गोष्ट असेल तर ती ही दाम दुप्पट करून पोहचवतो तिच्यापर्यंत आणि मी ही हात धावून घेतो..माझा परी माझा ही राग आणि तुझे ही उजेड पडायचे प्रकरण पोहचवतो लगेच...तू बोलायची गरजच नाही बघ....रवी
ती गोष्ट तुझ्या कानावर न घालता तिच्या कानावर घालायची आहे, मला माहित आहे तू किती कामाचा आहेस...तुला काही सांगितले आणि ते तू केलेस असे होत नाही.. तू स्वतःच विसरून जातोस...मीच बोलते आणि मीच कान उघडणी करते तिची इतका तर माझा हक्क असेलच ना तुझ्या बायकोवर माझा..... आई
क्रमशः...?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा