झी युवा वर होऊन गेलेली मालिका आम्ही दोघी ह्या मालिकेबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मालिकेचे कलाकार, वेळ, स्टोरी, दिग्दर्शक इत्यादी आपण ह्या लेखात पाहणारं आहोत.
मालिकेचे कलाकार, वेळ, स्टोरी, दिग्दर्शक इत्यादी आपण ह्या लेखात पाहणारं आहोत.
Genre - कौटुंबिक मालिका.
चॅनेल - झी युवा.
स्टोरी लेखक - विविध कोरगावकर.
पटकथा - रोहिणी निनावे.
Dialogue - प्रभानंदिनी.
सिनेमाटोग्राफर - सचिन रामचंद्र राजवीलकर.
Lyrics - रोहिणी निनावे.
गायिका - नेहा राजपाल, आनंदी जोशी.
Music director - निलेश मोहरीर.
निर्माता - विद्याधर पाठारे.
सह संचालक - केदार साळवी.
दिग्दर्शक - उमेश नामजोशी.
प्रॉडकशन हाऊस - IRIS production.
Start date - 25 june 2018.
वेळ - सोमवार ते शनिवार 8:00 pm.
आम्ही दोघी मालिकेचे कलाकार -
मूळ नाव - खुशबू तावडे.
मालिकेतील नाव - मीरा देशमुख.
मूळ नाव - खुशबू तावडे.
मालिकेतील नाव - मीरा देशमुख.
मूळ नाव - शिवानी रांगोळे.
मालिकेतील नाव - मधुरा देशमुख.
मालिकेतील नाव - मधुरा देशमुख.
मूळ नाव - अक्षय केळकर.
मालिकेतील नाव - मिहीर राजध्यक्ष.
मालिकेतील नाव - मिहीर राजध्यक्ष.
मूळ नाव - सतीश पळूरेकर.
मालिकेतील नाव - आनंद.
मालिकेतील नाव - आनंद.
मूळ नाव - विवेक सांगळे.
मालिकेतील नाव - आदित्य गायकवाड.
मालिकेतील नाव - आदित्य गायकवाड.
मूळ नाव - विजय निकम.
मालिकेतील नाव - माधवराव.
मालिकेतील नाव - माधवराव.
मूळ नाव - वर्षा दांडले.
मालिकेतील नाव - कमू.
मालिकेतील नाव - कमू.
आम्ही दोघी मालिकेची स्टोरी :-
आम्ही दोघी ही शिवानी रांगोळे, खुशबू तावडे, सतीश पुळेकर, वर्षा दांदळे आणि विजय निकम अभिनीत मराठी नाटक टेलिव्हिजन मालिका आहे. ही कथा मीरा आणि मधुरा या दोन बहिणींभोवती फिरते, ज्या एकमेकांपासून दूर आहेत पण एक अतूट बंध सामायिक करतात. या मराठी कौटुंबिक नाटकात, मधुरा ही धाकटी बहीण कुप्रसिद्ध, मजेदार आणि त्रासदायक आहे जी अनेकदा मोठ्या बहिणीला अडचणीत आणते.

आता जाणून घेऊया मालिकेच्या कलाकारांबद्दल -
खुशबू तावडे - अभिनेत्री.
जन्म तारीख - 5 सप्टेंबर 1983.
वय - 32.
जन्म स्थळ - डोंबिवली.
शिक्षण - होम मॅनेजमेंट, इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट.
फॅमिली - संग्राम साळवी.
जन्म तारीख - 5 सप्टेंबर 1983.
वय - 32.
जन्म स्थळ - डोंबिवली.
शिक्षण - होम मॅनेजमेंट, इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट.
फॅमिली - संग्राम साळवी.
खुशबू तावडे ही मराठी आणि हिंदी एक अभिनेत्री आहे. तिचा जन्म 5 सप्टेंबर 1987 ला झाला, तिने तिचं शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली येथून पूर्ण केलं. आणि तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं. तिने तिच्या अभिनेयाची सुरवात एक मोहोर अबोल ह्या टीव्ही शो मधुन केली. नंतर तिने श्रावण queen 2009 मध्ये केलं.
त्या नंतर अनेक मालिका जसं की तु भेटशी नव्याने, प्यार की ये एक कहाणी, तेरे लिये असे मराठी हिंदी टीव्ही मालिका तसेच धर्मकन्या, तारक मेहता का उलटा चष्मा फेम बुलबुल, आम्ही दोघी सारख्या अनेक मालिका, टीव्ही शो, आणि आई कुठे काय करते, आणि आता चालू असलेली मालिका सारं काही तुझ्याच साठी.

शिवानी रांगोळे - अभिनेत्री, गायिका.
जन्म तारीख - 28 ऑक्टोबर 1995.
जन्म स्थळ - पुणे.
शिवानी रांगोळे ही एक उत्तम अभिनेत्री आणि गायिका आहे, तिचा जन्म 28 ऑक्टोबर 1995 ला पुण्यात चिंचवड ला झाला.
तिने तिचे शालेय शिक्षण अभिनव विद्यालय डोंबिवली मधुन पूर्ण केले. तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट केले.
शेजारी शेजारी, phuntroo, आणि जरा हटके.
असे अनेक मालिका मध्ये काम केलं, तिला अनेक अवॉर्ड देखील मिळाले
सध्या तिची चालू असलेली मालिका झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मध्ये अक्षरा चे काम करते आहे.
अक्षय केळकर - अभिनेता.
जन्म तारीख - 16 मार्च.
जन्म स्थळ - कळवा.
स्कूल - सहकार विद्याप्रसारक मंडळ स्कूल.
कॉलेज - L. S रहेजा school of art.
अक्षय केळकर एक उत्तम अभिनेता आहे, त्याने अनेक मराठी शो आणि चित्रपटात काम केलंय.
कबीर 2013, मराठी सिरीयल बे दुणे दहा, कमला.
कॉलेज कॅफे, अवधूत गुप्ते मराठी फिल्म कान्हा.
विवेक सांगळे - अभिनेता.
जन्म तारीख - 16 ऑगस्ट 1991.
जन्म स्थळ - मुंबई.
कॉलेज - कीर्ती m doongursee college of कॉमर्स.
D y patil college.
मागील मालिका - लव्ह लग्न लोचा, आम्ही दोघी, आई माझी काळूबाई.
विवेक सांगळे सध्याची मालिका भाग्य दिले तु मला ही प्ले करतोय.
विजय निकम - अभिनेता.
एक उत्कृष्ट अभिनेते आहे त्यांनी अनेक मराठी चित्रपट, टीव्ही शो केले.
मागील चित्रपट - मोरया, चिंटू, फेरारी की सवारी, चिंटू -2 खजिन्याची सवारी, भाकरखाडी 7 km, ढोलकी, व्हेंटिलेटर, नगरसेवक एक नायक, मला काहीच प्रॉब्लेम नाही, डॅड्डी, हंपी, माऊली, 66 सदाशिव, बाबो, स्विटी सातारकर, लूटकसे.
मागील मालिका - लव्ह लग्न लोचा.
मागील वेब सिरीज - एक थी बेगम, शांती क्रांती.
वर्षा दांडले - अभिनेत्री.
वर्षा दांडले एक उत्कृष्ट अभिनेत्री असून तिने अनेक टीव्ही मालिका केल्या आहेत.
नांदा सौख्यभरे, नकटीच्या लग्नाला, एकाच ह्या जन्मी जणू, विकून टाक, पाहिले न मी तुला , रात्रीस खेळ चाले.
मागील चित्रपट - पाटील, गाठबंधन, क्रिमिनल जस्टीस, स्त्री लिंग पुल्लिंग, श्री, पार्टी, स्वराज्य, हडळ, आता मात्र कमाल झाली, कौल मनाचा.
आणि आता चालू मालिका - नवा गाडी नवा राज्य.
ह्या मालिकेतून सुलोचना च्या भूमिकेतून त्या आपल्या भेटीस येतात.
आम्ही दोघी मालिका स्टोरी - ही मालिका दोघीं बहिणींची आहे. ज्यांच एकमेकांवर प्रेम असतं, विना आई बापाच्या मुलींना मामा म्हणजे सतीश परुळेकर सांभाळत असतो.
ह्यात मीरा म्हणुन खुशबू तावडे आणि लहान बहीण म्हणुन शिवानी रांगोळे नीं भूमिका निभावली आहे. विवेक सांगळे नीं प्रियकर ची भूमिका निभावली आहे.
ही मालिका झी युवा वर सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 8:00 वाजता लागते.