आभास हा

When i try to imagine there i see only your face...

आभास हा भासावर स्वार



असा झोंबतो वाराच गार





बोलावे कसे भिडस्त फार



तोंड दाबून बुक्क्यांचा मार





ठेवली शस्त्रे मानली हार



किती चुकवावा तीक्ष्ण वार





गडे तहान वेडास कार



तूच शमव सोड मुखी धार





शीघ्र ये अशी तारणहार



नको पत्र अन नको तार..





©® संजय स गुरव (सदासन)