अबोल प्रीत बहरली भाग एक
अबोलीने फोन चा अलार्म बंद केला व हळूच उठून बसली.
खरंतर आता कुठे परीक्षा संपून सुट्ट्या लागल्या होत्या, वास्तविक हे आरामात लोळायचे दिवस आले होते, फायनल परीक्षा संपली होती,कशाचीच घाई नव्हती,.... पण मनाचा निश्चय झाला व तिने उठून पटापट आवरायला घेतले व मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली.

आता रोज सकाळ, संध्याकाळ फिरायचे असा मनाशी निश्चय करुन ती निघाली. ….. पाहू याने वजनात काही फरक पडतो का ?
मनात असा विचार करून ती झपझप पावले उचलू लागली.
बाजुच्या खोलीतून रश्मिचा, तिच्या चुलत बहिणीच्या गाण्याचा आवाज बराच वेळ तिचा पाठपुरावा करत होता. रश्मि ठरल्याप्रमाणे रोज गाण्याचा रियाज करते, मी पण रोज वाॅकला जाईन, आई जे जे सांगते ते सर्व करायचे ती नाराज नको व्हायला, त्यायोगे तरी काही कॅलरीज आणखी बर्न होतील... असा विचार करून ती मनाशी हसली.
काय करणार ती तरी ?
खरं तर अबोली दिसायला छान,गोरी गुलाबी त्वचा, पिंगट केस, काळेभोर डोळे, अतिशय हुशार पण लग्नाच्या बाजारात तिची डिमांड झिरो…... कमीत कमी तिने तरी मनाचा असा समज करून घेतला होता.
. शरीर सुद्धा जर असेच झिरो फिगर असते तर?
तिला क्षणभर हसू आले झिरो फिगर तर आहे….. पण मोठ्ठा झीरो.जाऊदे झाले.काय करणार, वाढत्या वयात काहीतरी हार्मोन्स बॅलन्स बिघडला असे आई पाहणाऱ्याला सांगत असते. लहानपणी फार नाजूक होती हो ही.
नको ते विचार..., म्हणत अबोली बाहेर निघाली. सरळ वाटेने न जाता ती बागेत शिरली. बागेमध्ये बरीच मुलं, मुली वाॅक घेत होते. तिला पाहून कोणीतरी….. 'लगता है वजन कम करने आये है……' म्हणत हसु लागले.
समोरच ओपन जिम होते. अबोली रन पाथ वर धावू लागली. थोड्याच वेळात तिला धाप लागली, जवळच असलेल्या बेंचवर बसून ती घोटभर पाणी प्यायली व जरा दम घेवून दुसऱ्या क्रासट्रेनर वर चढली दोन्ही हाताने राॅड ओढायचा प्रयत्न करू लागली पण ते काही जमेना. तेवढ्यात, दोन हात पुढे आले,...... 'या राॅडला असे ओढा, मग बघा… .' असा एक पुरुषी आवाज तिच्या कानावर आला व तिच्या हातावर हात देऊन त्याने राॅड पुढे मागे करत तिला दाखवले, अबोलीने मान वर करून पाहिलं एक उंच पुरा मुलगा तिला मदत करत होता .
'आता तुम्ही स्वतः करून पहा'....' म्हणता तिने राॅड पुढे मागे करून पाहिले, 'जमलं की….' मनात म्हणत 'थँक्यू…..' म्हणायसाठी तिने मागे पाहिले तर तो नव्हताच तिथे . कोण होता हा... मदतनीस किती शांत स्वरात समजून सांगितले, नुसते सांगितलेच नाही तर करून दाखवले.
घरी आल्यावरही अबोली त्याच्याच विचारात होती.
आता ती रोज बागेत गेल्यावर नकळतपणे त्याला शोधू लागली. एक-दोन दिवस तो दिसला नाही.
एक दिवस ती एक्सरसाइज करत असताना तो आला 'अरे वाS, आता छान जमतंय की! पण मुली यावर फारशा बसत नाही 'दुसऱ्या बाजूला उभे राहून तो बोलला.'
हो कां? मग काय करावे?
'तुम्ही कशासाठी करता त्यावर अवलंबून आहे . म्हणजे विचार चांगला आहे पण कशासाठी ?
'ते------, मी फार बेढब दिसते.'

'अस बघा….. म्हणजे प्रत्येकाचा एक फिगर असतो सर्व एका साच्यात नाही बसत.'
'हो…. पण आईला वाटतं माझ्यासाठी.मी स्लीम व्हावे.
तिला गरज वाटते.'
'तुम्ही म्हणजे, तू----- नांव काय?'
तिला गरज वाटते.'
'तुम्ही म्हणजे, तू----- नांव काय?'
' मी अबोली.'
'मी आदित्य'
'तुला….. तू म्हटलेलं चालेल ?'
'होs…. चालेल की..'
'तुला….. तू म्हटलेलं चालेल ?'
'होs…. चालेल की..'
'शरीर फिट राहावे म्हणून….' ठीक,----- पण उगाच बारीक दिसायच्या शर्यतीत धावून अशक्तपणा सुद्धा नको यायला इतकं पहा.
तू आहे तशी छानच आहेस.'
—-----------
आदित्यचं ते बोलणं मनाला सुखावून जात होते . मन कुठेतरी त्याच्यात गुंतायला लागलं काय…? पण हे बरोबर नाही नंतर त्रास होईल या विचाराने पुढचे दोन दिवस ती पार्कमध्ये गेलीच नाही.
पण दिल के हाथों मजबूर, दोन दिवसांनी पावले आपोआप, पार्क कडे वळली . आजही तो नव्हता. एकीकडे मन उदास झाले तर दुसरीकडे ठीकच आहे म्हणत ती स्वतःचे समाधान करून ती वाॅक करू लागली .अचानक काय झाले माहित नाही ती पाय अडखळून खाली पडली. पाय मुरगळला, उठता येईना. काही टारगट मुलं तिला पडलेली पाहून 'हाथी गिर गया' म्हणत हसायला लागले.
लाज वाटून अबोलीने उठायचा प्रयत्न केला पण काही जमेना.
तितक्यात एक हात पुढं आला, तिने पाहिलं आदित्य होता तो ,त्यांनी तिला हाताचा आधार देत उभे केले,पार्क बाहेर आणूनस्वतःच्या गाडीवर बसवल.
'घर कुठे आहे…..?' तिने पत्ता सांगितला
त्याने घरापर्यंत आणलं . हळूहळूआत नेले.

'अगं बाई काय झालं, कुठे पडली?' आई घाबरली.
'काही नाही, पाय मुरगळला', म्हणत अबोली खोलीत गेली.
आईने त्याला बसा म्हटलं .
नको मी निघतो म्हणून तो जायला निघाला.

अबोली ने खिडकीतून पाहिले, बाहेर तो रश्मि बरोबर हसुन बोलताना दिसला.
क्रमशः
—----
रश्मि आणि आदित्य,----काय असेल दोघां मधे?