दीर्घ कथा लेखन स्पर्धा. डिसेंबर - जानेवारी - 2025-26
अधीर मन बावरे.... 3
समोरच्या स्त्रीचा प्रश्न ऐकून नीलिमाला आणि जयश्रीला रागच आला होता. राग तिच्या प्रश्नाचा नव्हता तर तिने ज्या टोन मध्ये तो प्रश्न विचारला होता, त्याचा त्यांना राग आला होता
एस के इंडस्ट्रीज ही एक मोठी कॉर्पोरेट कंपनी होती. नेहमीच तिथे नवनवीन पोस्ट साठी ऍड्स असत.
मग आम्ही अप्लाय केलं यात असं तुच्छ स्वरात विचारण्यासारखं काय आहे, असं नीलिमा विचाररणार होती पण जयश्रीने तिचा हात हळूच दाबला, आणि तिला शांत रहान्यास सुचवले.

" हो मॅडम आम्हीच जनरल पोस्ट साठी अप्लाय केलं आहे, "
नीलिमा शक्य तितक्या शांत स्वरात बोलली.
नीलिमा शक्य तितक्या शांत स्वरात बोलली.
मी पण मॅडम, त्या बाईने रागात जयश्री कडे बघितलं तसं ती पण पटकन बोलली
ठीक आहे, तुम्ही, मिस कदम, तुम्ही अकाउंट असिस्टंट पोस्ट साठी इंटरव्यू द्या, तिथे वेकन्सी आहे. आणि तुम्ही मिस शिर्के तुम्ही, तुम्ही...
तिने काही वेळ कॉम्पुटर वर काही चेक केलं. तसं दोघींना वाटलं की काही वेकन्सी नाही की काय

पण त्या बाईला एक फोन आला, आणि ती उठूनच येस सर बोलली
आणि नीलिमाकडे जरा विचित्र नजरेने बघत सांगितलं
" मिस शिर्के, तुम्ही पर्सनल असिस्टंट पोस्ट साठी इंटरयू द्या, ती पोस्ट सध्या एकच आहे. म्हणजे तुम्ही फक्त.. गो लवकर जा, लास्ट फ्लोअर,
त्या मोना मॅडमनी सांगितलं तसं जरा नीलिमाला भीतीच वाटली.
पण ती लगेच थँक्स म्हणत जयश्रील बेस्ट लक बोलून लिफ्ट कडे पळत गेली.

देवा, वाचव हिला मोना असं का बोलली ते जयश्रीला समजलं नाही पण ती लगेच तिच्या इंटरव्यू साठीच्या ठिकाणी जाऊन बसली.
नीलिमाला तर खूप आश्चर्य वाटत होतं, असं कसं सेक्रेटरी पोस्ट साठी मी अप्लाय केलं नव्हतं तरी मला सांगितलं, कुछ तो गडबड हैं
तिला खूप टेन्शन आलं होतं.
तिला खूप टेन्शन आलं होतं.
ती त्या लास्ट फ्लोअर वर आली. तिथे एक मुलगी रिस्वप्शनवर होती.
एक्सक्युज मी, मी इथे पर्सनल असिस्टंट पोस्ट साठी इंटरव्यू...
तिचं वाक्य पूर्ण होत नाही तोच ती मुलगी बोलली
"मॅडम, प्लीज तुमची फाईल वगैरे द्या
तसं तिने लगेच दिली, आणि ती मुलगी आत गेली

बेल प्रेस झाली की तुम्ही जा,
त्या मुलीने सांगितलं.
त्या मुलीने सांगितलं.
ओके, म्हणत नीलिमा तिथे उभी राहिली.
तिला टेन्शन आलं होतं.
कोणासाठी पर्सनल असिस्टंट हवी म्हणून तिने वर बघितलं, नेम. प्लेट कडे तसं ती चकित झाली
शर्विल कारखानीस.
ओह गॉड, कसला डॅशिंग, आणि स्मार्ट आहे गुड त्याच्या सोबत काम करायचं म्हणजे बेस्ट काम. करावं लागणार
ती मनातच विचार करत होती. तितक्यात बेल प्रेस झालीत्या मुलीने तिच्याकडे बघून तिला बेस्ट लक दिलं आणि समोरच्या दाराकडे इशारा केला. तसं नीलिमा त्या दारासमोर उभी राहिली
गणपती बाप्पा मोरया. मनात बोलून तिने हळूच दार ढकललं, आणि हळू आवाजात विचारलं
" मे आय कम इन? "
तिने एवढंच विचारलं, सर किंवा मॅडम नाही बोलली. कारण आत कोण आहे माहिती नव्हतं, शर्विल स्वतः आहे की दुसरे कोणी इंटरव्यू घेणार आहेत तेही माहिती नव्हतं तिला. जेव्हा तिने या कंपनी मध्ये बायोडाटा मेल केला होता, मुद्दाम पोस्ट मेशन केली नव्हती. जेव्हा तिने त्या कंपनी बद्दल सर्च केलं तेव्हा तिला एम डी, शर्विल. आहे एवढं तर समजलं होतं.
बाकी जे कोणी होते, सध्या त्या फॅमिली पैकी, हयात नव्हतर कोणीच. त्याची बहीण शार्वी ती होती पण ती अजून कुठे सोशल मीडिया वगैरे वर नव्हती.
ती तसच दार धरून उबी होती. काही वेळात एक थंड स्वर तिच्या कानावर आला
कम इन
तसं का माहिती नाही, एक अशी भीतीची लहर तिच्या मणक्यातून सरसरत गेली.
तिला घशाल कोरडच पडली.
मोना मॅडम, ती मुलगी का घाबरल्या तिला समजलं, आणि ती कोरड्या ओठांवरून जीभ फिरवत आत आली.

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित प्रकाशित होणार असून वाचण्यासाठी पेजल फॉलो करा. सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भाग पोस्ट झाला की लगेच वाचता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा