अधीर मन बावरे.... 4
दीर्घकथा लेखन स्पर्धा.. डिसेंबर 2025-जानेवारी 2026
दीर्घकथा लेखन स्पर्धा.. डिसेंबर 2025-जानेवारी 2026
नीलिमा समोर बघत होती. अजून पण तो व्यक्ती तिला पाठमोरा बसला होता.
तिला थोडं टेन्शन आलं.
तिला थोडं टेन्शन आलं.
अचानक त्याने खुर्ची वळवून उभा राहिला, आणि बोलला
"या बसा, इथे आणि हो इंटरव्यू मराठी मधून होईल,"
"या बसा, इथे आणि हो इंटरव्यू मराठी मधून होईल,"
हे ऐकून तिला धक्का बसला. असतात काही असे सनकी, आधी म्हणतील इंटरव्यू मराठीत घेतो आणि मग, मग इंग्लिश झाडतील.
" हरकत नाही सर, तुम्ही विचारा मला जे काही विचारयच आहे, "
ती पण आत्मविश्वासाने म्हणाली, आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत ती ताठ बसली. तिची फाईल वगैरे आधीच आत होतं
बाकी कोणी नव्हतं, तरी तिला अजिबात वाटलं नव्हतं की तिची निवड होईल.
ती पण आत्मविश्वासाने म्हणाली, आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत ती ताठ बसली. तिची फाईल वगैरे आधीच आत होतं
बाकी कोणी नव्हतं, तरी तिला अजिबात वाटलं नव्हतं की तिची निवड होईल.
कारण समोरचा माणूस विचित्र वाटत होता.
त्याच्याकडे बघून एक प्रकारची निगेटिव्ह व्हाईब येत होती.
तिचं टेन्शन त्याला समज होतं
त्याच्याकडे बघून एक प्रकारची निगेटिव्ह व्हाईब येत होती.
तिचं टेन्शन त्याला समज होतं
पाणी? "
त्याने तिच्या समोर ग्लास लीड काढून सरकवला.
त्याने तिच्या समोर ग्लास लीड काढून सरकवला.
धन्यवाद, ती पटकन बोलली, आणि घटाघट पिऊन टाकलं.
तर मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचं आहे, तुम्हाला माझी पर्सनल असिस्टंट म्हणून काम बघायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकाल? "
त्याचा असा प्रश्न ऐकून ती ताडकन उभीच रहाणार होती. पण आधी तिने डोळे मिटून दहा पर्यंत आकडे मोजले.
असं अजिबात नव्हतं की तिला हीच नोकरी हवी होती नसती कोणती नोकरी मिळाली तरी काही बिघडणार नव्हतं. पण त्याचा असा थेट प्रश्न तिला अस्वस्थ करून गेला. पण तेवढ्या वेळात तिने मन सावरलं
आणि त्याच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं,
"मला तुमची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करायचं आहे, असं मी गृहीत धरून सांगते की त्यासाठी मी एवढंच करू शकेल की
त्यासाठी असलेले जे काही ट्रेनिंग वगैरे असेल ते मी नीट पूर्ण करेन, कारण मी कधी असं काम केलेलं नाही, आणि तुमच्या ज्या कंपनीच्या कामाबद्दल अपेक्षा असतील त्या पूर्ण करेन मी बस बाकी काही नाही "

तिचं उत्तर ऐकेपर्यंत तो तिची फाईल वाचत होता.
सगळं व्यवस्थित होतं, कंपनी सेक्रेटरी कोर्स तिने फर्स्ट क्लास मध्ये पास केला होता. प्रॅक्टिकल काही अनुभव नव्हता पण मार्क्स प्रोजेक्ट सगळं उत्कृष्ट होतं शिवाय काही कॉम्प्युटर कोर्सेस पण व्यवस्थित चांगले पूर्ण केले होते.

" तर तुम्ही असं गृहीत धरून उत्तर दिलं. दुसरा काहीही अर्थ काढला नाहीत, आणि मला असं वाटत पण की तुम्ही तसं काही करणार पण नाही, असं मी समजू का
त्याने तिची फाईल समोर करत उत्तर दिलं.
त्याने तिची फाईल समोर करत उत्तर दिलं.
अर्थात सर, मला काम जे सांगितलं जाईल तेच मी करणार, त्या शिवाय काहीही करणार नाही, बस, कितीही फोर्स झाला कोणी कितीही प्रेशर आणलं..
ती बोलत होती, तोच त्याने अचानक तिला विचारलं
" लग्न? तुमचं लग्न झालं आहे? "
" लग्न? तुमचं लग्न झालं आहे? "
ती चमकून बघायला लागली.
बायोडाटा मध्ये अविवाहित लिहून पण हा असं विचारतो
बायोडाटा मध्ये अविवाहित लिहून पण हा असं विचारतो
नाही, नाही झालेलं
तिने उत्तर दिलं.
तिने उत्तर दिलं.
ओके, मग तुम्ही जॉईन झाल्या तर तुम्हाला एक वर्ष लग्न करता येणार नाही, "
त्याने तिला स्पष्ट सांगितलं.
त्याने तिला स्पष्ट सांगितलं.
तुमचं झालं आहे लग्न? "
तिने अचानक विचारलं
तिने अचानक विचारलं
तसं त्याच्या भुवया जुळल्या, आणि मग भव्य कपाळावर आठ्या आल्या.
त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही, तुम्ही पर्सनल असिस्टंट आहे, तेवढंच बघा, "
तो चिडून मोठ्याने बोलला.
तो चिडून मोठ्याने बोलला.
सनकी, हिटलर ती मनात बोलली आणि विचारलं
" समजा, वर्षभरानंतर झालं लग्न तर? "
" समजा, वर्षभरानंतर झालं लग्न तर? "
तसं त्याने आधी चिडून आणि मग हसून सांगितलं
जमेल? लग्न झाल्यावर नोकरी करणं,
जमेल? लग्न झाल्यावर नोकरी करणं,
तिला रागच आला, पण ती एवढंच बोलली
" हो अर्थात मला तेवढा स्वतःवर विश्वास आहे
" हो अर्थात मला तेवढा स्वतःवर विश्वास आहे
गुड, तुमचं जॉइनिंग लेटर घेऊन जा, आठ दिवस ट्रेनिंग होईल, नंतर काम सुरु होईल, ऑल द बेस्ट,तुमचा पगार, तीस हजार रुपये महिना, तसेच जॉईन करण्याआधी सगळे नीट अटी वगैरे वाचून घ्या.
तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जॉइनिंग लेटर एच आर डिपार्टमेंट मधून मिळेल.
तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जॉइनिंग लेटर एच आर डिपार्टमेंट मधून मिळेल.
तिने त्याचं सगळं ऐकलं आत्ता मनापासून हसून त्याला म्हणाली
" धन्यवाद, सर, तुम्हाला माहिती नाही. मला खूप गरज होती कामाची. त्यामुळे आत्ता मला खूप आंनद झाला आहे, धन्यवाद
म्हणत ती खुश होऊन बाहेर गेली.
" धन्यवाद, सर, तुम्हाला माहिती नाही. मला खूप गरज होती कामाची. त्यामुळे आत्ता मला खूप आंनद झाला आहे, धन्यवाद
म्हणत ती खुश होऊन बाहेर गेली.
काही स्पार्क आहे या मुलीत, तो स्वतःशी बोलला.
सदर कथा मालिकेचे भाग नियमित प्रकाशित होणार असून, वाचण्यासाठी पेजला फॉलो करा. सेटिंग मध्ये जाऊ फेव्हरेट ऑप्शन निवडा म्हणजे पार्ट मिस होणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा