Login

मीच का समजून घेऊ

सहनशक्ती संपते तेव्हा हा प्रश्न पडतो
आपण आपलं घर बांधून ठेवण्यासाठी नेहमी प्रत्येकाला समजून घेतो, पण कधी कधी आपल्याला असं वाटतं आपणच का?? कधी वाटतं आपण समजून घेतो म्हणून समोरचा फायदा उचलत आहे. आपण सहन करतो म्हणून अन्याय करणारा आपल्या वर अन्यायच करणार, कारण आपण त्याला पहिला विरोध नाही केला, त्याचे हे परिणाम बस बाकी काही नाही.आपल्याला कधी स्वतःचा खूप राग येतो कारण कधी कधी आपली सहनशक्ती संपली असते तेव्हा आपली लोक आपल्याला समजून घे हेच बोलत असतात. तेव्हा हा प्रश्न पडतो मीच का समजून घेऊ कारण आपण सहन करतो म्हणून पण समोरचा आपल्या जागी असता तर आपल्याला येवढं समजून घेतलं असतं का तर उत्तर असते नाही कारण समोरचं व्यक्ती फक्त स्वतः वरच प्रेम करते. तुम्हाला काय वाटतं जो व्यक्ती समजून घेतो ते बरोबर की चूक

🎭 Series Post

View all