विनिशा,“ आज काय खास काकांची चारचाकी घेऊन आलास ती?”ती हसत म्हणाली.
निशांत,“चल ”अस म्हणून त्याने तिला कारचे दार उघडून आत बसवले.
निशांतसाठी ही डेट होती पण विनिशा त्याच्या बरोबर नॉर्मल डिनर आहे म्हणून गेली.पर्ल हॉटेलमध्ये गेल्यावर टेबलची सजावट वगैरे पाहून तिला वेगळे वाटले पण काही बोलली नाही.मस्त कँडल लाईट डिनर झाला.विनिशा त्याला हे सगळं पाहून म्हणाली.
विनिशा,“ या महिन्याचा पॉकेट मनी आजच खर्च केलास वाटत.”अस म्हणून ती हसली.
निशांत,“ तुला काय कराच ते?” तो तिला जरा बेफिकीरपणे म्हणाला.
त्या नंतर निशांत तिला रंकाळ्यावर घेऊन गेला. विनिशा व तो एका बेंचवर जाऊन बसले. तलावावरून येणारी गार वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणत होती. विनिशा मात्र निशांतला आज काय झालंय तो असे का वागतोय आज; याचा विचार करत होती. तेवढ्यातच निशांत उठला व तिच्या समोर गुडघ्यावर बसला व एक लाल आर्टिफिशिअल गुलाबाचे फुल तिच्या समोर धरून तो बोलू लागला.

निशांत,“विनी आज खूप हिम्मत करून तुला मी माझ्या मनातील बोलत आहे. त्याने डोळे घट्ट मिटले व तो म्हणाला. I love you vini!” बराच वेळ विनिशा काही बोलत नाही म्हणल्यावर त्याने डोळे उघडले तर
विनिशा त्याला रंकाळा गार्डनच्या बाहेर रिक्षात बसताना दिसली.तो धावतच रिक्षाकडे गेला पण तो जाई पर्यंत रिक्षा निघून गेली. निशांतला मात्र काहीच कळे ना की विनिशा अशी का गेली. नाही म्हणायचे होत तर सरळ नाही म्हणायचं ना असे निघून जाण्याची काहीच गरज नव्हती. तो याच विचारात घरी गेला. त्याने तिला फोन ही केला पण विनिशाने फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी तो तिला कॉलेजसाठी पीक करायला तिच्या घरी गेला तर तिच्या आई बोलली.
आई,“ तुमच्यात काय भांडण झाले आहे का? आज पासून तिने कॉलेजमध्ये जाण्या-येण्यासाठी रिक्षा लावली आहे.” अस त्या म्हणाल्या.
निशांत,“ नाही हो काकू भांडण नाही झाले. मी निघतो” असं म्हणून तो ही कॉलेजमध्ये पोहचला.
निशांतला कळून चुकले की आपण विनिशाला आपल्या तिच्या बद्दलच्या भावना सांगून खूप मोठी चूक केली. पण तो तिची मैत्री गमावू इच्छित नव्हता म्हणून त्याने कालच्या प्रकार बद्दल तिची माफी मागायचे ठरवले. पण विनिशा काही केल्या त्याच्याशी बोलायला तयार नव्हती. एव्हाना समीधाला निशांतने काल घडलेले सर्व सांगितले व विनाशाला कॉलेज सुटल्यावर जवळच्या बागेत घेऊन यायला सांगितले.विनिशा बागेत यायला तयार नव्हती पण समिधा तिला बागेत घेऊन आली. निशांत ही बागेत आला. विनिशा त्याला पाहून जायला निघाली तर समिधा तिचा हात धरून तिला थांबवत म्हणाली.
समिधा,“ थांब विनी निष काय म्हणतोय ते तरी ऐक इतक्या वर्षांची तुमची मैत्री तू अशी अबोला धरून तोडणार का?”ती म्हणाली.
विनीशा,“ तुला माहिती आहे त्याने काल काय केले?” ती चिडून म्हणाली.
निशांत मोठा अपराध केलाय असा खाली मान घालून उभा होता.
समिधा,“तुला प्रपोज केलं त्यानं ” ती म्हणाली.
विनिशा,“म्हणजे तुला सगळं माहीत आहे तर?”ती समिधाकडे पाहत म्हणाली.
समिधा,“ आपल्या मनातील एखाद्या व्यक्ती बद्दलच्या भावना त्या व्यक्ती समोर व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? की तू त्याला अशी शिक्षा देत आहेस?”ती विनाशाला ठणकावून विचारत म्हणाली.
विनिशा,“ नाही पण मी याला माझा बेस्ट फ्रेंड समजते आणि हा!” ती पुढे बोलायची थांबली.
निशांत, “ ठीक आहे. माझं चुकलं पण तू आता या कारणा वरून माझ्याशी मैत्री तोडणार का?” तो आवंढा गिळत म्हणाला.
समिधा,“ त्याच प्रेम तुला नाही स्वीकारायचे ना नको स्वीकारू पण त्याच्याशी मैत्री तोडणं तुझ्या मनाला तरी पटत का?” ती म्हणाली.
विनिशा,“कोण म्हणतय मी त्याची मैत्री तोडणार तो माझा बेस्टफ्रेंड आहे आणि कायम राहणार पण त्याने दिलेल्या धक्क्यातून मला सावरू तर द्या” ती हळूच म्हणाली व हसली.
तिच्या या बोलण्याने निशांतला हायसे वाटले. विनिशा पुढे म्हणाली.
विनिशा,“ निष , मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे पण मी तुझी गर्लफ्रेंड नाही बनू शकत.माझ्यासाठी हा विषय इथेच संपला. तू दुसरी कोणी तरी पटव. वाटलं तर मी मदत करेन तुला एखादी पटवायला” ती अस म्हणाली आणि हसली.
निशांतला आता जरा मोकळं वाटलं.समिधाला ही खूप मोठं ओझं उतरल्या सारख वाटलं.
निशांत, “ठीक आहे आज पासून माझ्यासाठी ही हा विषय बंद” तो अस म्हणाला व निघून गेला.
आता बागेत विनिशा आणि समिधा दोघीच होत्या. समिधा बोलू लागली.
समिधा,“विनी तू खरंच निशांतला फक्त मित्र मानतेस तुला त्याच्या बद्दल प्रेम नाही वाटत. He love\"s you so much.त्याच्या सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही त्याच प्रेम नाकारून तू खूप मोठी चूक करतेयस!”ती विनीशाच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाली.
विनिशा,“ he is just my friend. आणि प्लिज मला या विषयावर बोलायचे नाही.” ती समिधा पासून नजर चोरत म्हणाली.
समिधा,“ठीक” असे म्हणाली.

निशांत मात्र मनातून दुखावला गेला होता. त्याच प्रेम होतं विनिशावर पण विनिशाने ते नाकारलं!तो वरून जरी तिला व्यवस्थित बोलून आला असला त्याला काहीच वाटलं नाही असं दाखवत असला तरी आतून मात्र त्याला वाईट वाटत होतं पण विनिशा एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिला तिचे विचार आहेत तिला तिची मतं आहेत त्यांना आदर केला पाहीजे आणि सगळ्यात महत्त्वाचे त्याला तिची मैत्री गमवायची नव्हती म्हणून त्याने त्याच्या भावना मनात दबून टाकल्या.त्याने स्वतःच मन आवरलं.पण दोन तीन दिवस तो कॉलेजला फिरकला नाही.
तो कॉलेजला आला नाही म्हणून विनाशाला त्याची काळजी वाटू लागली.त्याला तिने फोन केला तरी तो नीट उत्तर देत नव्हता म्हणून ती आज कॉलेज मधून सरळ निशांतच्या घरी पोहोचली. तिला माहीत होतं की निशांतच्या आईला दोघांची मैत्री पसंत नाही आणि त्यांना तिने असं त्यांच्या घरी आलेलं देखील चालणार नाही तरी ही ती हिम्मत करून निशांतसाठी त्याच्या घरी पोहोचली. निशांत बाहेरच पोर्चमध्ये झोपळ्यावर बसला होता तिला पाहून तो उठला आणि म्हणाला.

निशांत,“विनी तू इथे?”
विनिशा,“ का मी माझ्या मित्राकडे येऊ शकत नाही का?” तिने विचारले.
निशांत,“ तसं नाही! बरं आत ये ना!” तो म्हणाला.
विनिशा,“ नको रे रिक्षा बाहेर उभी आहे मी तुलाच पाहायला आले होते. तीन दिवस झालं तू कॉलेजला ही नाही आलास! काय झालं तब्बेत ठीक आहे ना तुझी?”तिने काळजीने विचारले.
निशांत,“ हो मी ठीक आहे ग!तू घरात तरी चल मग बोलू निवांत!” तो म्हणाला.
विनिशा,“ नाही मी निघते आणि उद्या कॉलेजला ये! उगीच कॉलेज बुडवू नकोस!सेमिस्टर तोंडावर आहे!” ती म्हणाली आणि बाहेरूनच गेली देखील.
निशांत जाणाऱ्या तिला पाहतच राहिला पण दुसऱ्या दिवशी तो कॉलेजला वेळेवर पोहोचला. त्या नंतर निशांताने कधीच तो विषय काढला नाही. निशांतच विनिशावर प्रेम होतं पण ते प्रेम विनिशाने नाकारलं! समिधाशी बोलताना ती नजर चोरून का बोलत होती?निशांत तीन दिवस कॉलेजला गेला नाही तर त्याच्या काळजी पोटी ती त्याच्या घरी त्याला पाहायला पोहोचली होती ही नसती मैत्री होती की आणखी काही? पाहू पुढच्या भागात आज पासून मी तुम्हाला एका नवीन सफरीवर घेऊन जात आहे. एका निःस्वार्थ मैत्रीची व अजब प्रेमाची गहजब गोष्ट☺️
©swamini chougule
क्रमशः
(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)