दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग -3
राज विमानातून खाली उतरताच त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची कठोरता आणि गंभीर भाव दिसत होते.
हातात ब्रीफकेस, कानात हेंडफोन, आणि डोक्यात फक्त प्रोजेक्टचेच विचार होते..
हातात ब्रीफकेस, कानात हेंडफोन, आणि डोक्यात फक्त प्रोजेक्टचेच विचार होते..
टॅक्सीमध्ये बसताच त्याने लॅपटॉप उघडला.
पण त्याच्या नजरेत एक क्षणासाठीच का होईना, कोर्टातील साइन केलेला कागद चमकून गेला. माझे लग्न झाले. मला त्यामुलीचे नाव पण माहिती नाही. ती आजोबांच्या मित्राची नातं होती. ती आजोबांना भेटले का? आजोबांना माझ्याबदल सांगेल का? मी “लग्न…”
त्याने मनातल्या मनात शब्द उच्चारला.

त्याने एकही क्षण पाखीकडे पाहिलं नव्हतं.
पाहायचं नव्हतं… किंवा पाहण्याची हिम्मत नव्हती, हे त्यालाच कळत नव्हतं. लग्न फक्त आजोबांसाठी केले होते. त्यांचा आजोबावर खूप जीव होता. आजोबांनी सांगितले लग्न कर, माझ्या मित्राची नातं आहे. छान आहे.. लग्न कर., कोर्टात तारीख पण त्यांनीच ठरवली होती. आमचे लग्न झाले.

टॅक्सीच्या खिडकीबाहेर दुबईची चमकदार लाईट्स धावत होत्या, पण त्याच्या मनात मात्र एक अनामिक शांतता आणि तितकाच गोंधळ चालू होता.
“आजोबांसाठी… फक्त आजोबांसाठी केलं मी हे लग्न.
नातं नाही हे… एक जबाबदारी.”
तो स्वतःलाच समजावत होता.
नातं नाही हे… एक जबाबदारी.”
तो स्वतःलाच समजावत होता.
पण तरीही, त्याच्या मनात एक प्रश्न सतत बोचत होता…
“ती… मुलगी … मला काय समजेल?”
तो स्वतःच चिडला.
“नको विचार करू. प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. बाकी सगळं काही कामाचे नाही आहे .”
तो स्वतःच चिडला.
“नको विचार करू. प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. बाकी सगळं काही कामाचे नाही आहे .”
त्याने लॅपटॉपचे पान उघडले, पण मन कामात लागत नव्हतं.
पहिल्यांदाच… पहिल्यांदाच
कामापेक्षा काहीतरी जास्त त्याच्या मनात भिरभिरत होतं.
कामापेक्षा काहीतरी जास्त त्याच्या मनात भिरभिरत होतं.
---
पाखी थोडावेळ आजोबांच्या शेजारी बसली. त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलली, औषधं व्यवस्थित घेताय का ते विचारलं. आजोबा तिच्याकडे प्रेमाने बघत होते आणि त्यांचं ते समाधान पाखीच्या मनात थोडी शांतता घालून गेलं.
थोड्यानंतर ती उठली आणि आजोबांना विश्रांती घ्यायला सांगून घरी जायला निघाली.
घरी पोहोचताच तिने पटकन फ्रेश झाली.
जेवणाचं टेन्शन नव्हतं, आजोबांसाठी केलेलं जेवण तिच्यासाठीही तेव्हाच करून ठेवलेलं होतं.
मायक्रोवेव्हमध्ये गरम करून ती टेबलावर ठेवत होती.
जेवणाचं टेन्शन नव्हतं, आजोबांसाठी केलेलं जेवण तिच्यासाठीही तेव्हाच करून ठेवलेलं होतं.
मायक्रोवेव्हमध्ये गरम करून ती टेबलावर ठेवत होती.
तिचं शरीर थकल्यासारखं होतं, पण मन मात्र थांबत नव्हतं.
ती सोफ्यावर बसली आणि शांतपणे एक खोल श्वास घेतला… पण विचार मात्र धावत होते, वेगाने.
ती सोफ्यावर बसली आणि शांतपणे एक खोल श्वास घेतला… पण विचार मात्र धावत होते, वेगाने.
“त्यांनी माझ्याशी लग्न का केलं असेल?”
तिने स्वतःलाच विचारलं.
तिने स्वतःलाच विचारलं.
“माझ्यासारखी त्यांची काही मजबुरी असेल का?
की कोणीतरी त्यांनाही सांगितलं असेल 'लग्न कर'…
की फक्त आजोबांसाठी?”
की कोणीतरी त्यांनाही सांगितलं असेल 'लग्न कर'…
की फक्त आजोबांसाठी?”
हा विचार तिच्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होता.
तिला राजची थंड नजर आठवली… कोर्टात त्याने एकदाही वर पाहिलं नव्हतं… आणि नंतर एकदाही थांबला नाही.
कसलंच बोलणं नाही.
कसलं नातं नाही.
कसलंच बोलणं नाही.
कसलं नातं नाही.
तीने जेवण शांतपणे संपवलं.
नंतर टेबल आवरून लॅपटॉप आणि पुस्तकं घेऊन अभ्यासासाठी बसली.
नंतर टेबल आवरून लॅपटॉप आणि पुस्तकं घेऊन अभ्यासासाठी बसली.
“नको आता हा विचार,” तिने स्वतःला कठोरपणे थांबवलं.
“एक्साम जवळ आहेत… स्टडी फर्स्ट.”
“एक्साम जवळ आहेत… स्टडी फर्स्ट.”
पाखीने डोक्यातले सगळे विचार बाहेर ढकलले.
आणि हळूहळू तिचं मन अभ्यासाच्या पानांमध्ये गुंतू लागलं
आणि हळूहळू तिचं मन अभ्यासाच्या पानांमध्ये गुंतू लागलं
किमान काही तास तरी… तिचं मन शांत राहू देण्यासाठी.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा