दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 7
अजब गजब लग्न भाग - 7
कॉलेजची शेवटची बेल वाजली, आणि दोघीही गेटच्या बाहेर आल्या.
राशी पाखीचा हात धरते.
राशी पाखीचा हात धरते.
"चल… उशीर झाला तर रवी दादा ओरडतील!"
ती हसत म्हणाली.
ती हसत म्हणाली.
पाखी थोडी घाबरलेली, पण चेहऱ्यावर स्माईल ठेवून चालत होती.
आज खरंच जॉब मिळेल का?
तिच्या मनात सतत प्रश्न फेर धरून होते.
आज खरंच जॉब मिळेल का?
तिच्या मनात सतत प्रश्न फेर धरून होते.
दोघी कॉफी शॉपसमोर आल्या.
छान लाइटिंग, शांत म्युझिक आणि ग्लासची चकचकीत खिडक्या, जागाच इतकी नीटनेटकी की पाखीला पाऊल टाकताना थोडा संकोच वाटला.
छान लाइटिंग, शांत म्युझिक आणि ग्लासची चकचकीत खिडक्या, जागाच इतकी नीटनेटकी की पाखीला पाऊल टाकताना थोडा संकोच वाटला.
"चल, आत!" राशी म्हणाली.
दोघी आत गेल्या.
कॉफी शॉपच्या कोपऱ्यात रवी लॅपटॉपवर काम करत बसला होता.
टिचकीच्या आवाजाने त्याने वर पाहिलं.
कॉफी शॉपच्या कोपऱ्यात रवी लॅपटॉपवर काम करत बसला होता.
टिचकीच्या आवाजाने त्याने वर पाहिलं.
"आलीस? आणि ही पाखी?" रवीने विचारलं.
"हो दादा," राशीने अभिमानाने सांगितलं,
"ही पाखी. तिला जॉब हवा आहे."
"ही पाखी. तिला जॉब हवा आहे."
रवीने पाखीकडे नीट पाहिलं.
तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं
संयमी, शांत, साधी पण खूप स्वच्छ नजर असलेली मुलगी दिसत आहे.
तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं
संयमी, शांत, साधी पण खूप स्वच्छ नजर असलेली मुलगी दिसत आहे.
"बस ना पाखी," रवी म्हणाला.
पाखी हळूच खुर्चीवर बसली.
"हॅलो सर," तिने नम्रपणे म्हटलं.
"हॅलो सर," तिने नम्रपणे म्हटलं.
"सर नको, रवी म्हणा," रवी हलक्या आवाजात म्हणाला.
"राशीने तुझ्याबद्दल सांगितलं आहे.
कॉफी शॉपमध्ये पार्ट टाइम जॉब हवा आहे का?"
"राशीने तुझ्याबद्दल सांगितलं आहे.
कॉफी शॉपमध्ये पार्ट टाइम जॉब हवा आहे का?"
पाखीने लगेच मान हलवली.
"हो… मला पार्ट टाइम चालेल. कॉलेज आहेत, पण मी मॅनेज करू शकते."
"हो… मला पार्ट टाइम चालेल. कॉलेज आहेत, पण मी मॅनेज करू शकते."
रवीला तिची प्रामाणिकता लगेच जाणवली.
तो हसला.
तो हसला.
"ठीक आहे. उद्यापासून ये.
२ pm ते ६ pm.
कॅश काउंटर आणि सर्व्हिंग दोन्ही शिकवेन."
२ pm ते ६ pm.
कॅश काउंटर आणि सर्व्हिंग दोन्ही शिकवेन."
पाखीचे डोळे चमकले.
तिच्या चेहऱ्यावर नकळत मोठं स्माईल आली.
तिच्या चेहऱ्यावर नकळत मोठं स्माईल आली.
"थँक यू… खरंच खूप खूप थँक यू."
राशीने पाखीच्या खांद्यावर हात ठेवला.
“मी सांगितलं होतं ना… काहीतरी चांगलं होणार आहे.”
“मी सांगितलं होतं ना… काहीतरी चांगलं होणार आहे.”
त्या दोघी बाहेर येताच पाखीने एक खोल श्वास घेतला.
मनातलं ओझं जणू हलकं झालं होतं.
मनातलं ओझं जणू हलकं झालं होतं.
आज पहिल्यांदाच…
तिला स्वतःसाठी काहीतरी चांगलं घडत असल्यासारखं वाटलं.
तिला स्वतःसाठी काहीतरी चांगलं घडत असल्यासारखं वाटलं.
---
कॉफी शॉपमधून घरी येताना पाखीच्या चेहऱ्यावर अख्खा दिवस हसू थांबतच नव्हतं.
आज काहीतरी वेगळंच, खूप छान घडलं होतं.
घरी जाताना, ती मंदिरात गेली. देवाचे दर्शन घेतले.
मनात एकच विचार, सगळं चांगलं होऊ लागलं आहे.
मनात एकच विचार, सगळं चांगलं होऊ लागलं आहे.
तिने शांतपणे ड्रेसची ओढणी ठीक केली,
देवाचे दर्शन घेतले. फुल ठेवले, आणि मनापासून हात जोडले.
देवाचे दर्शन घेतले. फुल ठेवले, आणि मनापासून हात जोडले.
मंदिरात संध्याकाळची थंड हवा, घंटांचा नाद,
आणि अगरबत्तीचा सुवास…
सगळं वातावरण तिच्या मनाला खूप शांत करत होतं.
आणि अगरबत्तीचा सुवास…
सगळं वातावरण तिच्या मनाला खूप शांत करत होतं.
ती देवासमोर बसली.
डोळे मिटले…
आत्म्यातून शांतता जाणवू लागली.
डोळे मिटले…
आत्म्यातून शांतता जाणवू लागली.
“धन्यवाद देव…
आजची चांगली बातमी…
आजोबा ठीक होत आहेत…
आणि मला जॉब मिळाला…
मी सगळं नीट संभाळीन.”
आजची चांगली बातमी…
आजोबा ठीक होत आहेत…
आणि मला जॉब मिळाला…
मी सगळं नीट संभाळीन.”
पुजाऱ्यांनी प्रसाद दिला.
तिने प्रसाद घेतला आणि मंद हास्याने मान हलवली.
तिने प्रसाद घेतला आणि मंद हास्याने मान हलवली.
मंदिराच्या आवारात एक शांत कोपरा होता.
तिथे जाऊन ती झाडाखाली बसली.
प्रसाद खात, मंद वारा अंगावर येत होता.
अगदी जणू पूर्ण जग तिच्या सोबत आहे असं वाटत होतं.
तिथे जाऊन ती झाडाखाली बसली.
प्रसाद खात, मंद वारा अंगावर येत होता.
अगदी जणू पूर्ण जग तिच्या सोबत आहे असं वाटत होतं.
पहिल्यांदाच… खूप दिवसांनी… तिला स्वतःबद्दल चांगलं वाटलं होते.
सगळं योग्य दिशेने चाललं आहे अशी भावना लागली.
सगळं योग्य दिशेने चाललं आहे अशी भावना लागली.
त्या शांततेत बसून तिने मनोमन प्रार्थना केली
“सगळं छान होऊ दे… माझ्यासाठी आणि आजोबांसाठी.” नंतर ती घरी निघून गेली.
“सगळं छान होऊ दे… माझ्यासाठी आणि आजोबांसाठी.” नंतर ती घरी निघून गेली.
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा