दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 17
अजब गजब लग्न भाग - 17
पाखी कॉफी शॉपमध्ये आली तेव्हा आज तिचा चेहरा वेगळाच उजळून निघाला होता. ती खूप खुश होती.
रवीलाही माहीत होतं
पाखीचा निकाल छान लागला आहे. आज ती नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होती.
पाखीचा निकाल छान लागला आहे. आज ती नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होती.
पाखी मन लावून काम करत होती.
तिच्या चेहऱ्यावरची स्माईल काही केल्या कमी होत नव्हती.
थोड्या वेळातच शॉपमध्ये कोणीच उरलं नव्हतं. तिला रविसोबत बोलायचे होते.
तिच्या चेहऱ्यावरची स्माईल काही केल्या कमी होत नव्हती.
थोड्या वेळातच शॉपमध्ये कोणीच उरलं नव्हतं. तिला रविसोबत बोलायचे होते.
पाखी हळूच रविला भेटायला केबिनकडे गेली.
तिने दरवाजावर नॉक केलं.
तिने दरवाजावर नॉक केलं.
“या,” रवीने आतून आवाज दिला.
पाखी आत आली.
“आज फार खुश दिसतेस… काय बोलायचं आहे?”
रवीने हसत विचारलं.
रवीने हसत विचारलं.
पाखी थोडी संकोचत म्हणाली,
“तुम्ही जॉबबद्दल बोलला होतात ना…
तुमचा मित्र आला का?
आपण त्याच्या कंपनीत गेलो असतो.
मी इंटरव्ह्यू दिला असता… आणि जॉईनही झाली असती.”
“तुम्ही जॉबबद्दल बोलला होतात ना…
तुमचा मित्र आला का?
आपण त्याच्या कंपनीत गेलो असतो.
मी इंटरव्ह्यू दिला असता… आणि जॉईनही झाली असती.”
हे ऐकून रवी थोडा नाराज झाला.
पण पाखीसाठी तो काहीही करायला तयार होता. पाखी त्यांच्या नजरे समोरून जाणार होती.
पण पाखीसाठी तो काहीही करायला तयार होता. पाखी त्यांच्या नजरे समोरून जाणार होती.
“तो उद्या भारतात येणार आहे,” रवी म्हणाला.
“मी त्याच्याशी बोलतो. मग आपण दोघेही जाऊ.”
“मी त्याच्याशी बोलतो. मग आपण दोघेही जाऊ.”
“हो… चालेल,”
पाखी हसत म्हणाली.
“मला तुमची खूप मदत झाली आहे.”
पाखी हसत म्हणाली.
“मला तुमची खूप मदत झाली आहे.”
रवी थोडा थांबला…
आणि मग हसत म्हणाला,
“मला पण काहीतरी हवं आहे.”
आणि मग हसत म्हणाला,
“मला पण काहीतरी हवं आहे.”
पाखी गोंधळून म्हणाली,
“मी काय देऊ?” पाखी विचार करायला लागली.
“मी काय देऊ?” पाखी विचार करायला लागली.
“मी राशीकडून ऐकलं आहे,” रवी मिश्किलपणे म्हणाला “तू जेवण खूप छान बनवतेस. मला कधी जेवायला बोलवतेस?
हे ऐकून पाखी घाबरली.
“उद्या या…
मी खूप घाबरले होते, तुम्ही आता माझ्याकडून काय मागतात.” ती हसत म्हणाली.
“उद्या या…
मी खूप घाबरले होते, तुम्ही आता माझ्याकडून काय मागतात.” ती हसत म्हणाली.
रवी शांतपणे म्हणाला, “मी काय मागणार? माझ्याकडे सगळं आहे.”.
मला जे हवे होते. ते माझे कधीच होणार नाही. रवी मनात म्हणाला.
पाखी काहीच बोलली नाही. ती फक्त हसली.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला.
“मी आता जाते,” ती म्हणाली.
“बाहेरून आवाज येतोय.”
“बाहेरून आवाज येतोय.”
आणि ती केबिनबाहेर निघून गेली.
रवी तिच्याकडे पाहतच राहिला.
मनात म्हणाला,
“किती मस्त आहे ही…
तिला कोण सोडून गेलं असेल?
मला तर त्या माणसाचा राग येतोय.” नंतर तो त्यांच्या कामाला लागला.
“किती मस्त आहे ही…
तिला कोण सोडून गेलं असेल?
मला तर त्या माणसाचा राग येतोय.” नंतर तो त्यांच्या कामाला लागला.
---
पाखी मन लावून काम करत होती.
कॉफी शॉप आता तिला ओळखीचं, आपलंसं वाटू लागलं होतं.
हळूहळू तिथे तिचे मित्र-मैत्रिणीही झाले होते.
कोणी ऑर्डर घेताना मदत करायचं,
कोणी काऊंटरवर उभं राहून हसत बोलायचं.
कोणी ऑर्डर घेताना मदत करायचं,
कोणी काऊंटरवर उभं राहून हसत बोलायचं.
कामाच्या मध्येच गप्पांची मैफल रंगायची.
कधी कॉलेजच्या आठवणी,
कधी ग्राहकांचे मजेशीर किस्से,
तर कधी भविष्याची स्वप्नं.
कधी कॉलेजच्या आठवणी,
कधी ग्राहकांचे मजेशीर किस्से,
तर कधी भविष्याची स्वप्नं.
पाखी त्यांच्या गप्पा ऐकत हसायची.
कधी स्वतःचं एखादं वाक्य टाकायची
आणि सगळे पुन्हा हसून लोटपोट व्हायचे.
कधी स्वतःचं एखादं वाक्य टाकायची
आणि सगळे पुन्हा हसून लोटपोट व्हायचे.
थकवा होता,
पण मनात समाधानही होतं.
पण मनात समाधानही होतं.
“आपण काहीतरी स्वतःच्या जोरावर करत आहोत,”
ही जाणीव पाखीला रोज नव्याने आनंद देत होती.
ही जाणीव पाखीला रोज नव्याने आनंद देत होती.
कॉफी शॉपमधलं हे छोटंसं विश्व
आता तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनत चाललं होतं.
आता तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनत चाललं होतं.
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा