दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 18
अजब गजब लग्न भाग - 18
राजचे आजोबा आज मनातून खुश होते. राजचा कॉल आला होता. तो भारतात येणार होता. आजोबांचा राजवर राग होता…
पण तरीही तो आज भारतात येत होता. म्हणून आजोबा खुश पण होते.
पण तरीही तो आज भारतात येत होता. म्हणून आजोबा खुश पण होते.
ही बातमीच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणायला पुरेशी होती.
घरात जोरात तयारी चालू होती.
स्वागतासाठी फुले, दिवे,
राजला आवडणारे पदार्थ बनवायची लगबग.
घर पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं.
स्वागतासाठी फुले, दिवे,
राजला आवडणारे पदार्थ बनवायची लगबग.
घर पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं.
“राग आहे… पण नातं त्याहून मोठं आहे,”
आजोबा मनातच म्हणाले.
आजोबा मनातच म्हणाले.
राज ज्या कामासाठी दुबईला गेला होता,
ते सगळं काम यशस्वी झालं होतं.
मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता,
कंपनीला भरघोस फायदा झाला होता.
ते सगळं काम यशस्वी झालं होतं.
मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता,
कंपनीला भरघोस फायदा झाला होता.
राजसाठी हा मोठा प्रोफेशनल विजय होता.
पण या यशामागे त्याने किती नात्यांकडे दुर्लक्ष केलं होतं,
याची जाणीव त्याला अजून आलेली नव्हती.
पण या यशामागे त्याने किती नात्यांकडे दुर्लक्ष केलं होतं,
याची जाणीव त्याला अजून आलेली नव्हती.
तो आज तिथून निघणार होता.
फ्लाइटची तयारी, फाईल्स, कॉल्स
सगळं नीटनेटकेपणाने पूर्ण करत होता.
फ्लाइटची तयारी, फाईल्स, कॉल्स
सगळं नीटनेटकेपणाने पूर्ण करत होता.
आणि याच दरम्यान…
थोड्याच वेळात
त्यांची फ्लाईट होती. त्याला तिथून निघायचे होते.
थोड्याच वेळात
त्यांची फ्लाईट होती. त्याला तिथून निघायचे होते.
कारण काम संपलं होतं, पण मनातले प्रश्न, नाती, जबाबदाऱ्या… अजूनही अपूर्णच होते.
ही फ्लाईट फक्त शब्दांची नव्हती,
ती होती
राज आणि त्याच्या कुटुंबामधल्या
दुराव्याची पहिली ठिणगी होती.
ती होती
राज आणि त्याच्या कुटुंबामधल्या
दुराव्याची पहिली ठिणगी होती.
---
दुबईहून निघण्याआधी, पहिल्यांदाच राज थांबला.
काम पूर्ण झालं होतं… मोठा कॉन्ट्रॅक्ट, यश, कौतुक
सगळं मिळालं होतं. कंपनीला फायदा झाला होता.
सगळं मिळालं होतं. कंपनीला फायदा झाला होता.
पण मन मात्र कुठेतरी अडकलं होतं.
अचानक त्याच्या मनात जीच्या सोबत लग्न केले. तिचे
नाव माहित नव्हतं…
ती कुठे राहते, हेही माहिती नव्हतं. तिला प्रत्यक्ष पाहिलं होतं की नाही,हेही त्याला नक्की आठवत नव्हतं.
नाव माहित नव्हतं…
ती कुठे राहते, हेही माहिती नव्हतं. तिला प्रत्यक्ष पाहिलं होतं की नाही,हेही त्याला नक्की आठवत नव्हतं.
फक्त एवढंच जाणवत होतं
ती आहे… आणि ती त्याची आहे.
ती आहे… आणि ती त्याची आहे.
“मी तिला कसं शोधू?”
राज मनात म्हणाला.
“माझ्याकडे तिचं नाव नाही, पत्ता नाही…
काहीच नाही.”
राज मनात म्हणाला.
“माझ्याकडे तिचं नाव नाही, पत्ता नाही…
काहीच नाही.”
मनात प्रश्नांची गर्दी झाली.
“आजोबा मला माफ करतील का?” “ते मला समजून घेतील का?” “ते मला तिचं नाव सांगतील का? “तिचा पत्ता देतील का?” राज मानत विचार करत होता.
आजपर्यंत ज्याच्याकडे तो फक्त कामाच्याच गप्पा करत होता,
त्याच आजोबांकडून आता त्याला नात्याची भीक मागावी लागणार होती.
त्याच आजोबांकडून आता त्याला नात्याची भीक मागावी लागणार होती.
पहिल्यांदाच राजला जाणवलं काम जिंकता येतं…
पण नातं गमावलं, तर सगळंच अपूर्ण राहतं.
पण नातं गमावलं, तर सगळंच अपूर्ण राहतं.
दुबईच्या त्या एकाकी रात्री, पहिल्यांदाच राजच्या मनात
तिच्यासाठीची ओढ खरंच जागी झाली होती.
तिच्यासाठीची ओढ खरंच जागी झाली होती.
---
क्रमश
आजोबा राजचे स्वागत कसे करतील? पाखी आणी राजची भेट होईल का? ....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा