दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 25
अजब गजब लग्न भाग - 25
इंटरव्ह्यू रूममधून पाखी बाहेर येते.
तिच्या चेहऱ्यावर थोडा थकवा, थोडं टेन्शन… आणि थोडी आशा असते
रवी लगेच उभा राहतो.
रवी म्हणाला
“कसं गेलं इंटरव्ह्यू?”
“कसं गेलं इंटरव्ह्यू?”
पाखी खोल श्वास घेते.
पाखी म्हणाली
“ठीक गेलं… जे येत होतं ते सगळं सांगितलं.
आता पुढे काय होईल ते माहित नाही.”
“ठीक गेलं… जे येत होतं ते सगळं सांगितलं.
आता पुढे काय होईल ते माहित नाही.”
रवी हसतो.
रवी म्हणाला.
“तू इतक्या शांतपणे बोललीस म्हणजे नक्की सिलेक्ट होशील.”
“तू इतक्या शांतपणे बोललीस म्हणजे नक्की सिलेक्ट होशील.”
पाखी म्हणाली
“तसं झालं तर खरंच खूप मोठी मदत होईल. आजोबांसाठी… माझ्यासाठी…”
“तसं झालं तर खरंच खूप मोठी मदत होईल. आजोबांसाठी… माझ्यासाठी…”
रवी थोडा गंभीर होतो.
रवी म्हणाला.
“तू स्वतःसाठी एवढा संघर्ष करतेस, तेच तुझं सगळ्यात मोठं प्लस पॉइंट आहे.”
“तू स्वतःसाठी एवढा संघर्ष करतेस, तेच तुझं सगळ्यात मोठं प्लस पॉइंट आहे.”
पाखी हळूच स्माईल करते.
पाखी म्हणाली
“तुम्ही नसता तर ही संधी मिळालीच नसती. खूप थँक यू रवी.”
“तुम्ही नसता तर ही संधी मिळालीच नसती. खूप थँक यू रवी.”
रवी लगेच हात हलवतो.
रवी म्हणाला
“अग वेडी आहेस का? मित्र आहोत ना आपण.”
“अग वेडी आहेस का? मित्र आहोत ना आपण.”
दोघे ऑफिसच्या गेटकडे चालत जातात.
पाखी थोडं थांबते.
पाखी म्हणाली
“आज इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट वेगळी वाटली.”
“आज इंटरव्ह्यूमध्ये एक गोष्ट वेगळी वाटली.”
रवी म्हणाला
“काय?”
“काय?”
पाखी म्हणाली
“सर खूप शांत होते… पण त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं.”
“सर खूप शांत होते… पण त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं.”
रवी (हसत) म्हणाला
“तोच तर मोठा बॉस आहे. सगळे तसेच असतात.”
“तोच तर मोठा बॉस आहे. सगळे तसेच असतात.”
पाखी मान हलवते, पण मनात अजूनही
तो क्षण फिरत असतो…
तो क्षण फिरत असतो…
रवी म्हणाला.
“चल आता चहा पिऊया.
आज तुझ्यासाठी स्पेशल ट्रीट.”
“चल आता चहा पिऊया.
आज तुझ्यासाठी स्पेशल ट्रीट.”
पाखी हसत म्हणते:
“ओके… पण बिल मी देणार!”
“ओके… पण बिल मी देणार!”
दोघे हसत निघून जातात…
पण ऑफिसच्या वरच्या मजल्यावर
राज अजूनही
पाखीच्या फाईलकडे पाहत असतो…
राज अजूनही
पाखीच्या फाईलकडे पाहत असतो…
---
पाखी इंटरव्यू देऊन बाहेर गेली.
दरवाजा बंद झाला… रूममध्ये पुन्हा शांतता पसरली.
राज खुर्चीत मागे टेकला.
क्षणभर डोळे मिटले आणि मग समोर ठेवलेली फाईल उघडली.
क्षणभर डोळे मिटले आणि मग समोर ठेवलेली फाईल उघडली.
“पाखी…”
नाव वाचताच तो थोडा थांबला.
नाव वाचताच तो थोडा थांबला.
रेझ्युमे, मार्कशीट, अनुभव…
एकेक कागद शांतपणे पाहत होता.
एकेक कागद शांतपणे पाहत होता.
“इतकी हुशार…”
तो स्वतःशीच पुटपुटला.
तो स्वतःशीच पुटपुटला.
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला आठवत होतं.
घाबरलेली नाही… अडखळलेली नाही…
उलट शांत आणि ठाम.
घाबरलेली नाही… अडखळलेली नाही…
उलट शांत आणि ठाम.
“कामाची समज आहे…
जबाबदारीची जाणीव आहे…
आणि डोळ्यांत आत्मविश्वास…”
जबाबदारीची जाणीव आहे…
आणि डोळ्यांत आत्मविश्वास…”
त्याला आठवलं
ती कशी सरळ बसली होती, कसा डोळ्यांत डोळे घालून बोलली होती.
ती कशी सरळ बसली होती, कसा डोळ्यांत डोळे घालून बोलली होती.
राजने फाईल बंद केली. खिडकीकडे पाहिलं.
“अशी मुलगी…
माझ्या ऑफिससाठी नाही, माझ्या आयुष्यासाठीही योग्य आहे…”
माझ्या ऑफिससाठी नाही, माझ्या आयुष्यासाठीही योग्य आहे…”
हा विचार येताच तो थबकला.
“नाही…
आधी काम…”
तो स्वतःलाच सावरत म्हणाला.
आधी काम…”
तो स्वतःलाच सावरत म्हणाला.
पण मन…
मन मात्र काहीतरी वेगळंच सांगत होतं.
मन मात्र काहीतरी वेगळंच सांगत होतं.
टेबलवर फाईल ठेवून त्याने इंटरकॉम उचलला.
“रिसेप्शनला सांगा…
पाखीला थोडा वेळ थांबायला.”
पाखीला थोडा वेळ थांबायला.”
फोन ठेवताच
राजच्या ओठांवर हलकीशी स्माईल उमटली.
राजच्या ओठांवर हलकीशी स्माईल उमटली.
---
ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये
रवी आणि पाखी समोरासमोर बसले होते.
रवी आणि पाखी समोरासमोर बसले होते.
समोर गरमागरम चहाचे कप. वाफ हळूच वर जात होती.
पाखीने कप हातात घेतला. पहिला घोट घेताच
थोडासा थकवा उतरल्यासारखा वाटला.
थोडासा थकवा उतरल्यासारखा वाटला.
“कसं गेलं इंटरव्यू?”
रवीने शांतपणे विचारलं.
रवीने शांतपणे विचारलं.
पाखी हलकंसं हसली.
“मला वाटतं… ठीक गेलं.
जे येत होतं ते सगळं प्रामाणिकपणे सांगितलं.”
“मला वाटतं… ठीक गेलं.
जे येत होतं ते सगळं प्रामाणिकपणे सांगितलं.”
“छानच गेलं असेल,”
रवी आत्मविश्वासाने म्हणाला. “तू घाबरलीच नाहीस.”
रवी आत्मविश्वासाने म्हणाला. “तू घाबरलीच नाहीस.”
पाखी नजर खाली घालत म्हणाली,
“घाबरले होते…
पण तिथे बसल्यावर काहीतरी वेगळंच वाटलं.”
“घाबरले होते…
पण तिथे बसल्यावर काहीतरी वेगळंच वाटलं.”
रवीने चहा ढवळत विचारलं,
“काय वेगळं?”
“काय वेगळं?”
“तो… खूप शांत होता,” पाखी थोडी थांबून म्हणाली.
“प्रश्न कठीण होते, पण त्यांचा सूर नाही.”
“प्रश्न कठीण होते, पण त्यांचा सूर नाही.”
रवी हसला. “म्हणजे इम्प्रेस झालीस.”
“नाही रे,”
पाखी पटकन म्हणाली,
“फक्त… आदर वाटला.”
पाखी पटकन म्हणाली,
“फक्त… आदर वाटला.”
दोघे क्षणभर शांत झाले.
चहाचा कप रिकामा होत गेला.
चहाचा कप रिकामा होत गेला.
“जे काही होईल ना,” रवी म्हणाला,
“तुझ्यासाठी चांगलंच होईल.”
“तुझ्यासाठी चांगलंच होईल.”
पाखीने मान हलवली. डोळ्यांत आशा होती.
“देवावर सोडूया,” ती हसत म्हणाली.
चहाचा शेवटचा घोट घेत दोघे उठले.
आता
फक्त एका फोनची वाट होती…
फक्त एका फोनची वाट होती…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा