दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 32
अजब गजब लग्न भाग - 32
दोघे मिटिंग रूममध्ये गेले. थोड्याच वेळात राजही तिथे आला.
त्याची नजर थेट गणेश आणि पाखीवर गेली.
दोघे एकत्र दिसताच राजच्या चेहऱ्यावर क्षणातच रागाची छटा उमटली.
दोघे एकत्र दिसताच राजच्या चेहऱ्यावर क्षणातच रागाची छटा उमटली.
तो थेट गणेशकडे पाहिला. त्या नजरेतच सगळं स्पष्ट होतं.
गणेश काही न बोलता, मान खाली घालून तिथून निघून गेला.
पाखी हे सगळं बघत होती.
ती गणेशकडे पाहत राहिली… पण काहीच बोलू शकली नाही.
ती गणेशकडे पाहत राहिली… पण काहीच बोलू शकली नाही.
मनात प्रश्नांची गर्दी झाली होती,
पण ओठांवर शब्द येण्याआधीच ती शांत झाली.
पण ओठांवर शब्द येण्याआधीच ती शांत झाली.
मिटिंग रूममध्ये आता फक्त राज आणि पाखी उरले होते…
आणि तिथे पसरलेली होती एक अजब शांतता.
आणि तिथे पसरलेली होती एक अजब शांतता.
राज पाखीशी काही बोलेल असे वाटत होते,
तेवढ्यात सगळे लोक मिटिंग रूममध्ये आले… आणि मिटिंग सुरू झाली.
तेवढ्यात सगळे लोक मिटिंग रूममध्ये आले… आणि मिटिंग सुरू झाली.
राज बोलत होता.
त्याचा आवाज ठाम होता, शब्दांत आत्मविश्वास होता. सगळे लक्ष देऊन ऐकत होते.
त्याचा आवाज ठाम होता, शब्दांत आत्मविश्वास होता. सगळे लक्ष देऊन ऐकत होते.
नंतर सगळ्यांचे डिस्कशन झाले. प्रश्न, उत्तरं, मुद्दे मांडले गेले…
आणि शेवटी मिटिंग संपली.
आणि शेवटी मिटिंग संपली.
राज थेट आपल्या केबिनमध्ये निघून गेला.
पाखीही शांतपणे तिच्या कामाला लागली.
दिवसभराचा ऑफिस वर्क संपला.
तिने आपलं सामान आवरलं आणि घरी जायला निघाली.
दिवसभराचा ऑफिस वर्क संपला.
तिने आपलं सामान आवरलं आणि घरी जायला निघाली.
---
पाखी घरी पोहोचली.
दार उघडताच तिने पाहिलं, तर राशी आधीच आलेली होती.
दार उघडताच तिने पाहिलं, तर राशी आधीच आलेली होती.
“राशी, तू आलीस पण?” पाखी आश्चर्याने म्हणाली.
“हो,” राशी हसत म्हणाली.
दोघी घरात गेल्या. पाखी फ्रेश होण्यासाठी आत गेली,
आणि राशीने लगेच चहा ठेवला.
आणि राशीने लगेच चहा ठेवला.
थोड्याच वेळात पाखी फ्रेश होऊन आली. दोघी चहा घेत गप्पा मारायला बसल्या.
राशीने विचारलं,
“काय गं, आजचा दिवस कसा गेला?”
“काय गं, आजचा दिवस कसा गेला?”
पाखीने ऑफिसमधलं सगळं सांगितलं
पहिला दिवस, काम, मिटिंग, राज, सगळं…
पहिला दिवस, काम, मिटिंग, राज, सगळं…
राशी लक्ष देऊन ऐकत होती. दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या.
थोड्या वेळाने वेळेचं भान आलं.
“चल, आता पार्टीसाठी निघूया,” पाखी म्हणाली.
आणि दोघी हसत-खेळत पार्टीसाठी बाहेर पडल्या…
पाखी आणि राशी पार्टीसाठी कॅफेमध्ये पोहोचल्या.
संपूर्ण कॅफे लाईट्सनी उजळलेला होता.
हलकी म्युझिक सुरू होती.
आजचा दिवस पाखीसाठी खास होता… पहिला जॉब, पहिली यशस्वी पायरी होती.
हलकी म्युझिक सुरू होती.
आजचा दिवस पाखीसाठी खास होता… पहिला जॉब, पहिली यशस्वी पायरी होती.
“आज सगळं माझ्याकडून,” पाखी हसत म्हणाली.
“अर्थातच,” राशी टाळी देत म्हणाली, “आजची पार्टी तर बनतेच!”
दोघींनी ऑर्डर दिली.
कॉफी, पिझ्झा, आणि चॉकलेट ब्राऊनी.
कॉफी, पिझ्झा, आणि चॉकलेट ब्राऊनी.
कॉफीचा पहिला घोट घेत पाखी म्हणाली,
“राशी, आज खरंच खूप टेन्शन होतं… पण सगळं छान झालं.”
“राशी, आज खरंच खूप टेन्शन होतं… पण सगळं छान झालं.”
“मला माहीत होतं,” राशी तिचा हात धरत म्हणाली,
“तू हुशार आहेस. तुझं काहीच वाईट होणार नाही.”
“तू हुशार आहेस. तुझं काहीच वाईट होणार नाही.”
दोघी हसत होत्या, कधी कॉलेजच्या आठवणी, कधी आजोबांची काळजी, कधी ऑफिसमधल्या गमती एकमेकांना सांगत होत्या.
राशीने अचानक फोटो काढायला मोबाईल काढला.
“चल, या क्षणाची आठवण ठेवूया.”
“चल, या क्षणाची आठवण ठेवूया.”
पाखी लाजत हसली.
कॅमेऱ्यात दोन मैत्रिणींचा आनंद कैद झाला.
कॅमेऱ्यात दोन मैत्रिणींचा आनंद कैद झाला.
पिझ्झाचा शेवटचा तुकडा खात पाखी म्हणाली,
“आजोबांचा आशीर्वाद, तुझा पाठिंबा… म्हणूनच आज इथे आहे.”
“आजोबांचा आशीर्वाद, तुझा पाठिंबा… म्हणूनच आज इथे आहे.”
“आणि पुढे अजून मोठं यश आहे,” राशी म्हणाली.
दोघींनी एकमेकीकडे पाहिलं,
आणि मनात एकच भावना नवीन सुरुवात… आशा… आणि आनंद होता.
आणि मनात एकच भावना नवीन सुरुवात… आशा… आणि आनंद होता.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा