Login

अलक-१९

उत्कट प्रेम व्यक्त करणारी अलक

कोसळणारा पाऊस पाहून तिला ती भयानक रात्र आठवताच तिचे डोळे तुडुंब पाण्याने भरले.

पाठीमागून त्याने खांद्यावर हात ठेवताच ती त्याला बिलगत म्हणाली,” त्या रात्री तुम्ही नसता तर आज मी नाही माझं पिल्लू कदाचित या जगात नसतं.”

तो मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत स्मितहास्य करत म्हणाला,” मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर मग फुलं माझं आहे म्हटल्यावर कळीपण माझीच झाली ना.”

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all