दुरावलेले ते दोघे कित्येक वर्षाने एका भग्न मंदिरात भेटले.
तेथिल परिसर पाहून तो खिन्न हसत तिला म्हणाला,” या भग्न मंदिरासारखीच आपली अवस्था झाली ना, गं ”
तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहून फक्त मान डोलावली.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा