Login

अलक- ११

फूल मनातील इच्छा प्रकट करणारी अलक

परडीत पहुडलेली ती विचार करू लागली,”कोठे विसावेन मी कुणाच्या केसांत की त्याच्या चरणांवर की आणखी कोठे ? त्याच्या चरणात जागा मिळाले तर माझ्या जगण्याचे सार्थक होईल.”

ती नाजूकशी खूप मनापासून त्याला साद घालत प्रार्थना करत होती.

आता तिची प्रार्थना सफल झाली, ती आनंदाने लीन झाली.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all