Login

अलक -१६

कोरम व बुध्दीबळ या खेळाचे दुःख सांगणारी अलक

“माझ्याकडे आता कोणाचेच लक्ष नाही,एक काळ होता सगळे माझ्या अंगावर खेळून आनंद लुटायचे.” कोपऱ्यातला कॅरम दुःखी होत म्हणाला.

“हो रे, खरंच आहे, ते मोबाईलचं डबड काय आलं सगळयांच्या हाती सगळेच आपल्याला विसरले. त्यावर आनंद मानतात.” त्याच्या शेजारी असलेला बुद्धिबळाचा पट हताश होत म्हणा.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all