Login

अलक -१७

तणाव मुक्त होण्यासाठी योग्य मार्ग निवडला हे सांगणारी अलक

तणावमुक्त होण्यासाठी तो वाट शोधत होता. वळणावर दोन वाटा त्याला दिसल्या.

एक ज्या वाटेने गेलेले पाऊले अडखळत आलेली.

तर दुसरी वाटेने गेलेली पाऊले अतीव समाधानाने आलेली.

त्याने दुसरी वाट निवडली.