कर्तव्य आणि जबाबदारी या दोलायमान परिस्थिती ती अडकलेली होती.
तिने कर्तव्याला झुकते माप दिले ; पण जबाबदारीही नेटाने निभावली.
तिच्या कर्तव्याने हजारो लोकांचे प्राण वाचले.
तिचा निर्णय सार्थ ठरला.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा