Login

अलक-२५

नारी प्रसंगी दुर्गेचेही रूप घेऊ शकते हे सांगणारी अलक

नवरात्रीचा जागर सुरू झाला, तशी तिच्यातील दुर्गामाताही जागृत झाली. रोज होणारा अत्याचाराला आज तिने प्रत्युत्तर दिले.

त्या राक्षसाला पायांशी तुडवत ती रागाने धपधपत म्हणाली, “ कसा विसरलास तू ? एक स्त्री फक्त स्त्री नसून तिच्यात दुर्गेचे नऊ रूप असतात.”

तिचे ते रूप पाहून तो सगळे अवाक झाले.