Login

अलक-२६

कळीला तोडू नये हे सांगणारी अलक

कळी उमलण्यापूर्वीच तो तोडणार, तोच तिने त्याला आडवले.

तिने भरलेल्या डोळ्यांने नकारार्थी मान डोलवत पोटावर हात ठेवला.

त्याला त्याची चूक कळली.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all