Login

अलक-२७

एखादी व्यक्ती नसला आपल्या जवळ तर जग जिंकल्यावर ही आनंद होत नाही हे सांगणारी अलक
"किती खस्ता खाल्ल्यास तू माझ्यासाठी त्यामुळे आज मी जग जिंकू शकलो. पण तू नसताना जग जिंकूनही रिकामेपण जाणवतं.”

तिच्या फोटोवरून हात फिरवत ओल्या डोळ्यांने तो मनात तिच्या संवाद साधत होता.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all