"ये सरक हो बाजूला. काळा, ओबडधोबड कुठला?” कुत्सित हसत फुलांनी नदीच्या पाण्यात असलेल्या दगडाला हिणवले.
काही वेळांने तिचं फुले त्या दगडाच्या पायाशी वाहिलेली दिसली.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा