थंडीत कुडकुडणाऱ्या त्या भिकाऱ्याला त्याने त्याला मिळालेला सत्कारातला शाल देऊन टाकला.
पुन्हा काही दिवसांनी तो त्याला कुडकुडताना दिसला. त्याने शालीबद्दल विचारता तो म्हणाला,”शरीराच्या उबदारपणापेक्षा पोटाची आग विझवणे जास्त महत्त्वाची, साहेब.”
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा