Login

अलक-३३

जीवन दुसऱ्यासाठीही असते हे सांगणारी अलक

तिच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले व तिला सगळे लख्ख दिसू लागले.

सगळे होते तिथे पण तिची भिरभिरती नजर मात्र त्याला शोधू लागली. तो काही दिसला नाही: परंतु एक चिठ्ठी तिला देण्यात आली.

“माझे जीवन फक्त तुझ्यासाठी.” त्यात लिहिले होते.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all