Login

अलक-३७

ओंजळ सुखाची सांगणारी अलक

नेहमी तो तिच्या ओंजळीत काटे देणारा तो आज मात्र तिच्या ओंजळभर सुखाची फुले देऊन निघून गेला कायमचा.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all