“अगं किती वेळा म्हणशील फक्त तुझ्यासाठी.” तो गमतीने नेहमीच म्हणायचा.
“जो पर्यंत आहे तो पर्यंत.” ती हसत म्हणाली.
आज तेच शब्द ऐकण्यासाठी त्याचे कान तरसले होते ; परंतु ते शब्द म्हणणारी ती मात्र खूप दूर निघून गेली होती.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा