Login

अलक-३९

कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिकता मनाला भावते हे सांगणारी अलक

कित्येक महागड्या भेटवस्तूही त्या ओंजळभर फुलांच्या भेटीने तिचं लक्ष वेधून घेतले आणि नकळत तिच्या ओठांवर हसू आलं.

कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिकमध्ये जास्त समाधान असतं याची जाणीव होतं तिने त्या फुलांचा सुगंध श्वासात भरत स्वतःला म्हणाली,”याला म्हणतात खरी भेट!”

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all