हजारोंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा तो जादूगारालाआरश्यातली प्रतिमा म्हणाली,” कसं रे तुला जमतं हसवायला, स्वतः दुःखी असूनही. ”
तो एक सुस्कारा सोडत म्हणाला,”मुखवटा लावला की सगळं जमतं यालाच तर जादू म्हणतात ना?”
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा