Login

#अलक..True Love

Prem


आज ही तो अविवाहित आहे हे तिला समजले तेंव्हा तिला त्याच्या वाक्याची पुन्हा आठवण झाली. तो म्हणाला होता , प्रेम व्यक्त करायला उशीर झाला आणि अंतराने तू दूर झालीस पण या अंतरात मी तुलाच सदैव जपून ठेवेन.
सौ. प्राजक्ता पाटील