Login

अलक १२

अलक
निराश झालेला असुनही, तो अनेक ठिकाणी नोकरीचा प्रयत्न करू पाहत होता. घरच्यांनी तर त्याच्या कपाळावर अपयशाचा शिक्का मारून त्याला कुचकामी ठरवले होते. पण उशीरा का होईना त्याच्या मेहनतीने त्याने नोकरी मिळवली आणि घरच्यांचा विश्वास संपादन केला आणि त्याला त्याच्या आयुष्याचे ध्येय उलगडले.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all