Login

अलक १४

अलक
"का मला सोडून चालली? एकदा तरी थांब ना."
"अरे, का थांबू मी? ज्या पैशासाठी, संपत्तीसाठी मी येथे आली होती. आता तोच तुझ्याजवळ नाही. मग काय अर्थ आहे. तू कफल्लक झाला आहेस. मला हे लग्नच मान्य नाही."
पण पुढच्या सहा महिन्यांतच त्याला कंपनीचा सीईओ बघून तिच्या पश्चात्तापाचे अश्रु वाहू लागले. कारण आज ती तनमनधनाने कफल्लक झाली होती.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all