Login

अलक १६

अलक
रंगांच्या दुनियेत तो इतका दंग होऊन जातं असायचा की आजुबाजुला काय चालले आहे. याचे देखील त्याला भान राहातं नव्हते.
शेवटी ती कंटाळली आणि तिने निर्णय घेतला की ज्या रंगामुळे हा इतका आनंदी राहतो. त्याच रंगात त्याच्यासोबत न्हाऊन जायचे. अनेक रंगांची उधळण करत प्रेमाच्या रंगात एकरूप होऊन जायचे आणि जीवनाचा आनंद लुटायचा.

त्यानेही तिच्या मनातील भावनांचा रंग ओळखला आणि दोघेही प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाले.


©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all