Login

अलक -: आर्जव

अलक ही शॉर्ट मध्ये सांगणारी कथा आहे.
अलक -: आर्जव

उंबरठ्यावरून तिच्या शब्दांनी पायरी उतरण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या मनाच्या दरवाजावर ती अक्षरं आदळत राहिली, पण दरवाजा उघडला गेला नाही.
शब्दांनी थकून गप्प व्हायचं ठरवलं, तरी डोळ्यांतलं आर्जव थांबलं नाही.
"शेवटी, तिच्या थकलेल्या भावनांनी गहिऱ्या ओझ्याचं रूप घेतलं"आणि तो काही थांबला नाही.

अलक कार:- संगीता दिगंबर कासले
(एस.के.)