Login

परी

अलख
अलख...

तब्बल आठ तासाच्या कळा सोसून त्याच्या बायकोने एक गोंडस परी त्याच्या हाती दिली होती.
तिला बघताच त्याचे भानच हरपले.
पण क्षणार्धातच त्याच्या मनात त्याने केलेल्या भूतकाळातील चुका आठवल्या.
त्याही कुणाच्या तरी गोंडस परीच असेल ना???
अन् तो स्वतः च्याच नजरेत खाली पडला होता.

*©®मीनल सचिन*
0