१८) अलवार अशा वळणावरती

.....
आणि एक दिवशी सीमाने आपल्या उंबारठ्याच माप ओलांडलं त्या दिवसांपासून पुन्हा एकदा घरांला घरपण आलं.

तीने ही खूप कमी वेळात घराचा डोलांरा स्वत;च्या हातात घेतला सर्व घर ती खूप छान सांभाळत होती.तीच्या कडे बघितलं की, कधी वाटलंच नाही की, ती दुसऱ्या घरातून आलीयं म्हणून,याचं घरची मुलगी असल्यासारखी दिवसभर वावरायची "

राज तूझं माझं करताना कधी वैतागली.नाही प्रेमाने सर्व करत राहिली.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तीने या घराचं घरपण मान सन्मान सर्वच जपलं. रे....

पण तूझ्यां आईच्या नशीबी जसं मुलीचं सुख नाही लिहिलं देवाने
अगदी तसचं कुठे? तरी सीमाचा ही नशीबात मुलीचं सुख नाही.
हे मात्र खरं "....

लग्न करून आल्या पासून कधी हट्टाने माहेरी नाही गेली. म्हणायंची बाबा तूम्ही कितीही म्हणां माहेरी जा.... म्हणून
पण, मी" जाणारं नाही जाऊन काय? उपयोग माझं मन नाही लागणार तिकडे,यांना एक गोष्ट शोधायला सांगितली की, पसरा करतात त्यात सदा अजून लहान  दिवस भर वहिनीचा नावाचा जप करत असतो त्यामुळे त्याला जमणार नाही. आणि तूमचंही औषध पाणी आहे मला माहित आहे. मी"माहेरी गेले तर तूमचं तिघांच ही आयुष्य माझी वाट बघत थांबेलं.आणि मग परत येऊन तूम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा पसारा आवरणं जरा अवघडच जाईलं त्यापेक्षा माहेरी जाणं रद्द".....

पण आज काय? होऊन बसलंय जी माहेरी जाण्याआधी
आपला विचार करायची त्याच सीमाला कायमचा घराचा उंबरठा
ओलांडताना काहीच वाटलं नसेलं का?

असं कसं बाबा वाटलं असेलंच पण तिच्या सोबत जे काही झालं त्याला ती जबाबदार नव्हती स्वत:ला वाचवणही तीच्या हातात नव्हतं नाही तर तीने नसता ओलांडला घराचा उंबरडा",

जे झालं त्यातून वाचणं तीच्या हातात थोड तरी असतं ना"तर आपला नाहीच पण तीर्थाचा विचार तीने नक्की केला असता पण त्या नीयती पुढे तीचाचं नाईलाज झाला. नाही तर...कोणत्या आईला राहावेलं आपल्या लहान मुलीला असं एकटं टाकून "नाहीच जमणार बाबा त्यात माझी वहिनी तरी नाहीच नाही"

पण बाबा जे झालं त्याचं वाईट मला ही वाटतयं ओ पण एक मन मला सतत सांगत असतं की,वहिनी सोबत जे झाल ते एक अर्थी चांगलंच झालं ".... मी" बोलता बोलता मनात आलं ते बोलून गेलो.

सदा अरे  तूझ्या जिभेला काही हाड काय? बोलतोस तू अरे...या घरची लक्ष्मी होती ती"...घरपण दिलंय तीने या घराला आणि तू...तीच्या मागून हा आसा विचार करतोस बाबा जरा चिडून बोलले.

हो बाबा या घरची लक्ष्मी होतीच  घरपण दिलंय तीने या घराला एवढच नाही माझ्या वर आईची माया करणारी ही तीच होती. सर्व सर्व मान्य आहे मला काहीही नाकारायचं नाही मला बाबा
पण तरीही जे झालं ते बरं झालं बघितलं नाही का? तुम्ही आजाराने ग्रासली हीती.

पोरीच्या काळजीने अंथरून पकडलं तीने दिवस रात्र त्रास सहन करून ती ठिक आहे असचं दाखवायची पण आपल्याला तीचा त्रास दिसला नाही का? दिसला बरेच प्रयत्न करून ही त्यात यश नाही आलं आपल्याला त्यामुळे तीला त्रासात बघत बघाव लागत होतं आपलं सोडा ओ...पण दादाचा जीव तलवारीचा धारेवर होता.

तीच्या काळजीने रात्र रात्र भर झोप नसायची तीच्या डोळ्यांला सतत एकच भिती असायची त्याला आज रात्री शांतपणे झोपलेली सीमा सकाळी उठेलं की, उठणारचं नाही.


🎭 Series Post

View all